Helicopter Accident
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
खडकाला धडक देताच हेलिकॉप्टर फुटबॉलसारखं समुद्रात कोसळलं! 5 जणांचा मृत्यू..घटनेचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद!
- Sunday November 9, 2025
- Written by Naresh Shende
Helicopter Crash Viral Video : रशियाच्या दागेस्तान राज्यात 7 नोव्हेंबर रोजी एक रशियन KA-226 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात अची-सू गावाजवळ कॅस्पियन समुद्राच्या परिसरात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter Rent : केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं भाडं किती असतं? अघटित घडलं तर भरपाई मिळते का?
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
रविवारी सकाळी केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलं. ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात पायलट आणि एका मुलासह आणखी 5 जण होते.
-
marathi.ndtv.com
-
Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Helicopter Crashed in Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Helicopter Crashed News : दोन पायलट आणि आणखी एकजण हेलकॉप्टरमधून प्रवास करत होते. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईहून हैदराबादला निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं, दुर्घटनेचा VIDEO आला समोर
- Saturday August 24, 2024
- Edited by NDTV News Desk
मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हे हेलिकॅाप्टर होतं. मुंबईतील जुहू येथून विजयवाडा येथे हे हेलिकॅाप्टर निघालं होतं. मात्र पुण्याजवळील गावातील शेतात अचानक हेलिकॉप्टर कोसळलं.