Hingoli Crime
- All
- बातम्या
-
Hingoli Crime: हिंगोलीत राडा! 2 गट भिडले, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड; मध्यरात्री काय घडलं?
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे रात्री दोन गटातील युवकांच्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली आहे,
-
marathi.ndtv.com
-
Farmer Family : शेतकरी कुटुंबात स्थळ सांगून येईना; मराठवाड्यातील 30 वर्षांच्या तरुणाने शेतातच संपवलं जीवन
- Tuesday February 25, 2025
- Written by NDTV News Desk
तरुणाने आई-वडिलांकडे लग्नाचा तगादा लावला होता. तेदेखील प्रयत्न करीत होते. त्यातच मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli Crime News : "तू माझी जिंदगी बरबाद केली"; तरुणीची घरात घुसून हत्या, आरोपी अटकेत
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Hingoli Crime News : मयत तरुणी संजना खिल्लारी ही कुटुंबात एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला
- Sunday December 29, 2024
- Written by Rahul Jadhav
तो औंढा नागनाथ येथे आला. त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला.
-
marathi.ndtv.com
-
धक्कादायक! सख्खा भाऊ पक्का वैरी, अंगावर काटा आणणारी घटना
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला. त्यातून त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते शोध शोधत शेतात गेले.
-
marathi.ndtv.com
-
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; अभ्यास नाहीतर भलतंच होतं कारण...
- Saturday November 16, 2024
- Written by NDTV News Desk
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात खाजगी क्लासेसमध्ये शिकवणी करणाऱ्या तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला नकार दिला तर...' प्रेमाचा विद्रुप चेहरा, मुलीने घरातच स्वत:ला संपवलं!
- Tuesday September 3, 2024
- Written by NDTV News Desk
तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन स्वत:चाच जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
चिठ्ठीत लिहिलं 'मनोज जरांगे पाटील पुन्हा...'; मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
- Wednesday June 12, 2024
- Written by NDTV News Desk
हिंगोलीच्या कळमनुरीतील सिंदगीच्या कपिल मगर या 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपला जीव गमावला.
-
marathi.ndtv.com
-
महिला तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, वाळू माफीयांचे भयंकर कृत्य
- Saturday June 8, 2024
- Written by Rahul Jadhav
एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे घडली आहे. इथल्या एका महिला तलाठ्याला वाळू माफीयाने ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव
- Tuesday April 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Hingoli Crime News: स्वाक्षरी देत नसल्याने पतीने पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.