जाहिरात

Hit And Run Case

'Hit And Run Case' - 9 News Result(s)
  • पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, मृतांच्या पालकांना CM शिंदेंनी दिले हे आश्वासन

    पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, मृतांच्या पालकांना CM शिंदेंनी दिले हे आश्वासन

    पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन (Pune Porsche Hit And Run Case) प्रकरणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीच्या पालकांनी सोमवारी (24 जून) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.

  • Nagpur Hit and Run : 9 जणांना चिरडणाऱ्या आरोपीचं सत्य उघड, पोलिसांचा मोठा खुलासा

    Nagpur Hit and Run : 9 जणांना चिरडणाऱ्या आरोपीचं सत्य उघड, पोलिसांचा मोठा खुलासा

    Nagpu Hit and Run Case - नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री हिट अँड रनचा प्रकार घडला होता.

  • नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

    नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू

    नागपुरात पुणे हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. कारचालकाने नऊ जणांचा चिरडल्याची माहिती समोर आली आहे.

  • Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले....

    Nagpur Hit And Run Case: सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले....

    नागपूर हिट अँड रन प्रकरणातील महिला आरोपीच्या पतीलाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

  • Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

    Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

    पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप

    Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप

    Porsche Accident Pune Case: आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

  • भरधाव कारची चिमुकल्यासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

    भरधाव कारची चिमुकल्यासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

    Nagpur Accident : नागपुरात मद्यधुंद कार चालकाने चिमुकल्यासह तीन जणांना धडक दिली. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी कारची तोडफोड केली.

  • 4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई

    4 जणांचा बळी घेणाऱ्या जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनतर कारवाई

    Jalgaon hit and run case : जळगावमधील 'हिट अँड रन' प्रकरणात तब्बल 16 दिवसांनी पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • 2 कोटींच्या कारने घेतला दोघांचा जीव, पुण्यातील बड्या बापाच्या लेकाच्या 5 संतापजनक गोष्टी 

    2 कोटींच्या कारने घेतला दोघांचा जीव, पुण्यातील बड्या बापाच्या लेकाच्या 5 संतापजनक गोष्टी 

    पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारवर VIP नंबर प्लेट लावण्यात आली होती. तसेच याकरिता कार मालकाने 45 हजार रुपये खर्च केल्याचंही म्हटले जात होते.   

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;