Hoarding
- All
- बातम्या
-
Hoarding collapse : नवी मुंबईतील नागरिकांचा जीव धोक्यात? पुणे-घाटकोपरच्या घटनेनंतरही प्रशासन ढिम्म
- Thursday June 19, 2025
नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात जर बेकायदेशीर होर्डिंग्स जीवावर बेततील, तर ती केवळ दुर्घटना नसून, ती व्यवस्थेची चूक ठरेल. पुणे आणि भांडुपसारख्या दु:खद घटनांची पुनरावृत्ती न व्हावी पावसा अगोदर यासाठी महापालिकेला कठोर आणि ठोस पावले उचलावी लागतील.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli News: गडचिरोलीत लाखोंचा धान्य भरडाई घोटाळा उघडकीस, 4 गिरणीमालकांवर गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
वस्तू अधिनियम 1955 कलम 10 भारतीय दंड संहिता 1860 कलम 420 नुसार चारही गुन्हे नोंदवण्यात आले आहे यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar hoarding case : 17 जणांचा जीव घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला जामीन
- Sunday October 20, 2024
'घाटकोपर होर्डिंग प्रकरण हे नैसर्गिक रित्या घडले असून ही देवाची करणी असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले होते. यामध्ये कोणाचाही मृत्यू व्हावा असा माझा हेतू नव्हता.'
-
marathi.ndtv.com
-
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आयुक्त कैसर खालिद निलंबित, गृह विभागाची मोठी कारवाई
- Tuesday June 25, 2024
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृह विभागाने मोठी कारवाई केली आहे. गृह विभागाने तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचे निलंबन केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक
- Thursday May 16, 2024
मुंबईत सोमवारी संध्याकाळी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग?
- Thursday May 16, 2024
मुंबईतील घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपवर अजस्त्र होर्डिंग हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (16 मे 2024) सकाळी ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
आईवडील अडकले ढिगाऱ्याखाली, लेक परदेशात; 55 तासांनंतर असा लागला शोध
- Thursday May 16, 2024
Ghatkopar Hoarding Collapse: मनोज चंसोरिया पत्नी अनिता यांच्यासह कामानिमित्त मुंबईमध्ये आले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा जबलपूरच्या दिशेने प्रवास करत होते. तेव्हा गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते घाटकोपरजवळ थांबले होते. त्याच वेळेस वादळीवारे आले आणि महाकाय होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये होर्डिंगखाली ते देखील दबले गेले. पुढे काय घडले? वाचा सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
मुंबई महापालिकेला आली जाग, मध्य-पश्चिम रेल्वेला नियमबाह्य होर्डिंगप्रकरणी बजावली नोटीस
- Wednesday May 15, 2024
घाटकोपर दुर्घटनेनंतर या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलक काढण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
होर्डिंग दुर्घटनेवरून राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
- Tuesday May 14, 2024
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी इगो मीडिया या होर्डिंग ऑपरेटिंग कंपनीचे संचालक भावेश भिंडे, कंपनीचे इतर संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि इतरांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.