Imd Alert
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Rain Alert : राज्यातील या 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; मुंबई-पुण्यात आज पावसाचा काय आहे अंदाज?
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
मंगळवारी मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आज गुरुवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Lake Water Level : मुंबईत दमदार, धरण क्षेत्रात पातळ धार; धरणातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटला
- Monday June 16, 2025
- Shreerang
भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांना आज 'ऑरेंज अलर्ट', मुंबई पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday June 12, 2025
- Written by NDTV News Desk
Rain Alert Imd Forecast : तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथ, सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
IMD Rain Forecast : मान्सून पुन्हा सक्रिय होणार; 12 जूननंतर या भागात मूसळधार पावसाचा अंदाज
- Friday June 6, 2025
- NDTV
बंगालच्या उपसागरात 12-13 जूनच्या सुमारास पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे महाराष्ट्र, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित महाराष्ट्रात 'टाईम प्लीज'
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon 2025 : हवामान विभागाकडून मान्सूनबाबत 5 Good News, शेतकऱ्यांसाठीही चांगली बातमी
- Tuesday May 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या नैऋत्य मान्सूनबद्दल पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
मान्सूनच्या एन्ट्रीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालं असलं तरी काल 26 मे रोजी मुंबईसह राज्यभरात उद्भवणाऱ्या अनेक अडचणींमुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत 107 वर्षातील सर्वाधिक पाऊस, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन! IMDकडून Red Alert जारी
- Monday May 26, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rains News: मुंबईला सोमवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. शहरामध्ये 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलीय, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: सतर्क रहा, काळजी घ्या! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Rain News: एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: काळजी घ्या! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra IMD Alert Rain News: राज्याच्या दक्षिण कोकण किनार पट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
- Friday May 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IMD Rain Forecast : राज्यात 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?
- Thursday May 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Forecast: महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
- Wednesday May 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Update News : महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.