India Pakistan Cricket
- All
- बातम्या
-
IND Vs PAK Match: टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सुपर 4 मध्ये प्रवेश
- Sunday September 14, 2025
- Written by Rahul Jadhav
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकासाठीचा सामना अगदी एकतर्फी राहीला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अगदी सहज नमवलं. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan: आज पाकिस्तानचे पानिपत होणारचं! टीम इंडियाची 'ही' गर्जना एकदा पाहाच; VIDEO
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Match News: आशिया कप स्पर्धेच्या गट टप्प्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या सराव सत्रातून दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan Live Streaming: भारत-पाकिस्तानचा सामना Live कुठे पाहाल? सोनी नेटवर्कशिवाय कोणता पर्याय?
- Sunday September 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सुपरहिट सामना आज रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन
- Saturday September 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Pakistan Match: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या सामन्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले
- Friday September 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan, Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना जवळ आलेला असतानाच शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
- Thursday September 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Asia Cup, India vs Pakistan: उर्वशी जैन यांच्यासह कायद्याच्ं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी संविधानाच्या अनुच्छेद 32 अंतर्गत ही जनहित याचिका दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, टीम आणि स्वरुप
- Friday September 5, 2025
- NDTV
Asia Cup 2025: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम टीम एकमेकांच्या समोर उभ्या राहणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025 : 'लाज वाटू द्या!' : भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रोमो; सेहवाग आणि BCCI वर क्रिकेट फॅन्स संतापले
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asia Cup 2025 : आशिया कपचे अधिकृत प्रसारण भागीदार असलेल्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं एक प्रोमो प्रसिद्ध केलाय. हा प्रोमो सध्या चांगलाच वादात अडकलाय.
-
marathi.ndtv.com
-
Asia Cup 2025: भारत VS पाकिस्तान! कुणाचे सलामवीर करणार कमाल; पाहा थक्क करणारी आकडेवारी
- Friday August 22, 2025
- Written by Gangappa Pujari
कोणत्याही संघाचे सलामीवीर फलंदाज खूप महत्वाचे असतात. कारण ते फलंदाजीला सुरुवात करतात. जर त्यांची कामगिरी चांगली असेल तर त्यांच्या मागे येणाऱ्या फलंदाजांवर जास्त दबाव नसतो.
-
marathi.ndtv.com
-
WCL 2025 : भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार का घातला? एका खेळाडूमुळे घेतला मोठा निर्णय
- Saturday August 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan WCL 2025 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स' (WCL) मधील पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला होता.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना
- Thursday August 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप क्रिकेटमधील सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shahid Afridi : पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी, ड्रेसिंग रूमच्या छतावरून भारतीय खेळाडूंकडे निराशपणे पाहताना दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
WCL : टीम इंडियाचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल खेळण्यास दिला नकार!
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही, असा निर्णय इंडिया चॅम्पियन्स टीमनं घेतला आहे.