Israel
- All
- बातम्या
-
पहिल्या भरतीत दरमहा 2 लाख सॅलरी; भारतीयांसाठी इस्त्रायलची दुसरी देशव्यापी भरती पुण्यात होणार सुरू
- Sunday September 15, 2024
- Written by NDTV News Desk
पहिल्या भरतीत अनेक भारतीयांना दरमहा अंदाजे ₹1.92 लाख पगार मिळाला, तसेच वैद्यकीय विमा आणि निवास यासारखे अतिरिक्त फायदे मिळाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
इस्त्रायलमध्ये 10 हजार जणांना नोकरीची संधी, महाराष्ट्रातून किती जण जाणार?
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
इस्त्रायलमध्ये भारतीयांना जवळपास 10,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिल्या फेरीत महाराष्ट्रातून ही भरती केली जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'पुढची 5 वर्ष भयंकर, जग युद्धाच्या उंबरठ्यावर' परराष्ट्रमंत्र्यांची भविष्यवाणी! अमेरिकेलाही सुनावलं
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
S Jaishankar's 5-Year Prediction : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगातील बदलत्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेलाही सुनावलं आहे.
- marathi.ndtv.com
-
इस्रायलच्या सर्वात मोठ्या शत्रूची इराणमध्ये हत्या ! वाचा कोण होता हमासचा प्रमुख Ismail Haniyeh?
- Wednesday July 31, 2024
- Written by Onkar Arun Danke
Who is Hamas Chief Ismail Haniyeh? इस्रायलच्या दोन मोठ्या शत्रूंचा गेल्या 24 तासांमध्ये सफाया झाला आहे. यामध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाचा देखील समावेश आहे.
- marathi.ndtv.com
-
हाडं वितळतात, 800 सेल्सियसपर्यंत वाढतं तापमान, काय आहे White Phosphorus ज्याचा इस्रायलनं केलाय वापर
- Thursday June 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
What is White Phosphorus : इस्रायली सैन्यानं व्हाईट फॉस्फरसचा वापर केला असा आरोप मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी केलाय.
- marathi.ndtv.com
-
हमासचा इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला, एअर डिफेन्स सिस्टमचं प्रत्युत्तर
- Sunday May 26, 2024
- NDTV
तेल अवीवमध्ये या मिसाईल हल्ल्यानंतर एअर सायरन वाजू लागले आहेत, जे एकद्या हल्ल्याचे संकेत देतात. मात्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमने हल्ला धुडकावून लावल्याचा दावा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी
- Friday April 26, 2024
- Edited by Shreerang Madhusudan Khare
नोगा वीस हिची 25 नोव्हेंबरला सुटका करण्यात आली. गाझामध्ये तिच्यावर काय आपत्ती ओढावली होती हे तिने तपशीलवार सांगितले आहे. तिने सांगितले की "त्या माणसाने मी कैदेत असताना 14 व्या दिवशी मला एक अंगठी दिली आणि म्हटलं की तुम्हा सगळ्यांना सोडून देईन मात्र तुला माझ्यासोबत इथे राहावे लागेल. मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला माझी मुलं जन्माला घालावी लागतील. "
- marathi.ndtv.com
-
अमेरिकेच्या 'या' निर्णयानंतर इस्रायल आणि इराणचं एक पाऊल मागे
- Sunday April 21, 2024
- Written by NDTV News Desk
आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणालीसह इस्रायलची सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने देशासाठी $13 अब्ज डॉलरची नवीन लष्करी मदत मंजूर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
जगावर युद्धाचं सावट, बाजारात मंदीची लाट...
- Friday April 19, 2024
- Written by NDTV News Desk
इस्राएलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये हाहाकार उडाला आहे. अमेरिकेच्या वायदा बाजाराचा निर्देशांक डाऊ फ्युचर्स ४०० अंकांनी घसरला आहे.
- marathi.ndtv.com
-
इराणचे इस्रायलला प्रत्युत्तर, ड्रोन-क्षेपणास्त्रांचा केला मारा
- Sunday April 14, 2024
- Harshada Jaywant Shirsekar
इराण आणि इस्राइल या देशांमधील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. "इराणने काही वेळापूर्वी आपल्या हद्दीतून आमच्यावर ड्रोन हल्ला केला", अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
भारतीयांनी इराण-इस्त्रायला जाणं टाळा; मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला
- Friday April 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मध्य पूर्वेतील वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराण आणि इस्त्रायलमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या देशांमध्ये प्रवास करू नका असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केला आहे.