Jammu Kashmir News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Tral Encounter: आई समजावत होती, पण दहशतवादी मुलानं ऐकलं नाही, पाहा 'तो' शेवटचा Video
- Thursday May 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jammu Kashmir Tral Encounter: या व्हिडिओमध्ये दहशतवादी त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे. त्याची आई त्याला बाळा शरणागती पत्कर असंही समजावत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
दहशतवादी जंगलात लपले असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानींनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात 3 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News : पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताकडून निष्फळ, जम्मू ते जैसलमेरपर्यंत चोख उत्तर
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
पाकिस्ताननं जम्मू ते जैसलमेरपर्यंतच्या सीमा भागात ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, तो हल्ला भारताने निष्फळ ठरवला.
-
marathi.ndtv.com
-
J&K : कुलगाममधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू प्रकरण तापलं, न्यायालयीन तपासाची मागणी; ड्रोन व्हिडिओमुळे गूढ उकललं
- Monday May 5, 2025
- Written by NDTV News Desk
काश्मीरच्या कुलगाममध्ये एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे?
- Thursday May 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Kashmir Terrorist Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर वार करण्यासाठी 'चाणक्य नीती' चा वापर भारताकडून करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट
- Monday April 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India VS Pakistan News : भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग
- Thursday April 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pahalgam Terror Attack: पुण्यातल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? दहशतवादी आणि त्यांच्या आकांवर प्रत्युत्तर देणार, राजनाथ सिंहांचा इशारा
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनसाठी गेलेले नागरिक कुठे संपर्क करू शकतात?
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
जम्मू काश्मीरमध्ये पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jammu Kashmir Pahalgam attack : 'सय्यदच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं होतं', संतोष जगदाळेंच्या मृत्यूने पुणे हळहळलं
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्याचे पर्यटक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Jammu Kashmir Pahalgam : 'मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली', डोंबिवलीतील तिघांचा हकनाक बळी
- Wednesday April 23, 2025
- Written by NDTV News Desk
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.