Kdmc
- All
- बातम्या
-
Kalyan : APMC निवडणुकीपूर्वी राडा ! महायुतीच्या उमेदवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मारहाण
- Saturday June 28, 2025
- NDTV
Kalyan APMC Election : महायुतीचे उमेदवार कपील थळे यांनी महाविकास आघााडीचे उमेदवार प्रशांत माळी यांना मारहाण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : ऐन पावसाळ्यात डोंबिवलीकर होणार बेघर, 'ती' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीच्या 'त्या' इमारतीमधील नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवासियांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (27 जून 2025) सुनवणी पार पडली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli Drug Racket : डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीत छापा टाकून 2 कोटी 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार!
- Thursday June 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाचा त्याच्या आईसमोरच चोरी करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. पण, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: ऐन पावसाळ्यात 'त्या' 65 बेकायदेशीर इमारती खाली करण्याच्या नोटीस, कुटुंब रस्त्यावर येणार?
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रश्नाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी लक्ष द्यावे. आम्हाला वाचवावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Building Collapse : इमारत दुर्घटनेनंतर 50 कुटुंब रस्त्यावर, पीडित नागरिकांनी फोडला एकच टाहो
- Thursday May 22, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Building Collapse : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
- Tuesday May 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Building Collapse : मंगळवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरु होतं, अशी माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: डॉ. बाबासाहेबांच्या वारसांच्या जागेवर भू-माफियांचा कब्जा, KDMC ने अखेर काय केलं?
- Tuesday May 20, 2025
- Written by Rahul Jadhav
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या या जागेवर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर उभारली सात मजली अनधिकृत इमारत!
- Wednesday May 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli News : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जागेवर डोंबिवलीतील भू-माफियांनी सात मजल्याची बेकायदा इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday May 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : कल्याणमधील एक अल्पवयीन मुलगी सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ती आता दोन मुलांची आई होऊन घरी परतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, KDMC आयुक्तांची मोठी कारवाई
- Wednesday May 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच एका महिलेचा मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : आणखी एक आदर्श घोटाळा? KDMC च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा नवा कारनामा
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kalyan News : पिसावली गावातील जमीन संरक्षण कायद्याअंतर्गत संपादित करण्यात आली होती. 1943-45 दरम्यान तिच्या मालकांना भरपाई देण्यात आली होती.