Ladki Bahin
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही? कुठे तपासाल?
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत मे महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली होती. 4 जूनपासून लाडकी बहीण योजनेचा 11 हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीणींचा मे महिन्याचा हाफ्ता 'या' दिवशी मिळणार, आदिती तटकरेंची माहिती
- Wednesday June 4, 2025
- Written by Rahul Jadhav
मे महिना संपला तरी त्याचा हाफ्ता अजून ही जमा झाला नव्हता. आता हे पैसे कधी जमा होणार आहेत हे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mazi Ladki Bahin Yojana : 'आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नकोत', 37 महिलांचा अर्ज तर तिघींनी संपूर्ण रक्कम केली परत
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कित्येक महिलांनी अर्ज करीत निधी बंद करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा फ्रॉड, शेकडो बनावट खात्यांचं गुजरात कनेक्शन उघड
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचा म्होरक्या गुजरातचा असून तो फरार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देता येणार नाही : संजय शिरसाट
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki bahin Yojna : दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तरीही कल्याणकारी योजना सुरू राहील. मात्र हे खरं आहे की मासिक 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवता सध्या वाढवता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : गॅस कनेक्शनला 7 वर्षे, लाडकी बहीण योजनेला 9 महिने; देशातील पहिली आधारकार्डधारक महिला निराधारच!
- Sunday May 4, 2025
- NDTV
लाडकी बहीण योजना सुरू होऊनही तब्बल नऊ महिन्यात पहिल्या आधारकार्ड धारक रंजना सोनवणे यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक
- Saturday May 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ladki Bahin Scheme : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार या योजनेचे पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "अर्थ विभागात काही महाभाग बसलेत..."; 'लाडकी बहीण'साठी निधी वळल्याने शिरसाट यांचा संताप
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा.अन्याय म्हणा किंवा कट म्हणा, कुणी केला मला माहित नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय,आदिवासी विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला
- Saturday May 3, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Mukhyamntri Ladki Bahin scheme : आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
- Tuesday April 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक आल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Govt Scheme : अटी-शर्ती लागू केल्या, छाननी केली; मात्र 'लाडकी बहीण' लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली
- Tuesday April 8, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna : मागील तीन महिने पडताळणी ठप्प असल्याने सरकारला एप्रिलमध्ये पुन्हा 2 कोटी 47 लाख बहिणींना अनुदानाची रक्कम द्यावी लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil: माजी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड केली, लाडक्या बहिणीचे पैसे कधी वाढवणार ते ही सांगितले
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
सध्याच्या स्थितीत 45 हजार कोटी पेक्षा जास्त महसूली तूट दाखवली आहे. तर राजकोषीय तुट ही 1 लाख 36 हजार कोटी दाखवली आहे. हे धक्कादायक आहे, असं जयंत पाटील म्हणाले.