Lonavala
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Pune News: New Year 2026 सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात जाणार आहात? कुठे बंदी? 1 जानेवारीपर्यंत वाहतुकीत मोठे बदल
- Tuesday December 30, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: लोणावळा परिसरातील कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत? वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग, यासह संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या...
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Election: मतदारराजाची संघर्षाला साथ! फळ विकून पोट भरणाऱ्या ताई नगरसेविका झाल्या
- Monday December 22, 2025
- Written by Gangappa Pujari
भाग्यश्री महादेव जगताप यांनी प्रभाग क्रमांक ११अ मधून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून शपथ घेण्याचा मान मिळवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने कसे झाले चोरी? लोणावळ्यात मिळला मोठा क्लू ! वाचा अपडेट
- Wednesday December 10, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Siddheshwar Express Theft : सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून 5.50 कोटी रुपयांचे पाच किलो सोने आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटनेची 'इनसाईड स्टोरी' आता समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 डिसेंबर रोजी शाळांना सुटी असणार आहे का? पालकांनो वाचा ही महत्त्वाची माहिती
- Sunday November 30, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलीय. या पार्श्वभूमीवर कोणत्या शहरामध्ये शाळांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जाणून घेऊया माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Election News: लोणावळ्यात पेरू विक्रेती महिला निवडणुकीच्या रिंगणात; नगरसेवकपदाची लॉटरी लागणार?
- Wednesday November 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Lonavala News: आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य यामुळे उजळलंय. पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Election: राष्ट्रवादीचं ठरलं! 'या' नगरपरिषदेत स्वबळाचा नारा, नगराध्यक्ष पदासह 15 उमेदवारांची घोषणा
- Tuesday November 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Lonavla Municipal Corporation Election 2025: नगराध्यक्षपदासह 15 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Pune Local Train: दुपारच्या वेळेत पुणे-लोणावळा लोकल चालवणे अशक्य! फेऱ्या यापुढेही बंदच राहणार
- Thursday August 21, 2025
- Written by Shreerang
Lonavla Pune Local Service: कोविड-19 महामारीपूर्वी या मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल धावत होत्या, पण कोविडनंतर दुपारच्या वेळी पुणे-लोणावळ्यादरम्यानची लोकलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Development News: पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे महाराष्ट्र होणार सुपरफास्ट! मुंबई, पुण्यासह 5 शहरांना मिळणार विकासाची गती
- Tuesday August 19, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Development Key Infrastructure Projects: महाराष्ट्रातील पाच शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा तसेच गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala News: लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी, हुल्लडबाजांवर पोलिसांनी करडी नजर
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमीच्या सलग सुट्ट्यांमुळे हॉटेल्स, रिसॉर्ट आणि चिक्की दुकाने पर्यटकांनी गच्च भरली आहेत. टायगर पॉईंट, लायन पॉईंटसारख्या लोकप्रिय ठिकाणी उत्साही वर्दळ दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Crime: तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं, अत्याचार करुन रस्त्यात फेकलं; लोणावळ्यात खळबळ!
- Sunday July 27, 2025
- Written by Gangappa Pujari
लोणावळयातील तुंगार्ली परिसरातून ती पायी जात असताना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आलेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune - Lonavala tour: एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग
- Friday July 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune - Lonavala PMPML tour: पीएमपीएमएलची ही पर्यटन बस पुणे येथून सुटून एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी, वॅक्स म्युझियम, भुशी डॅम आणि मनशक्ती ध्यान केंद्र या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देईल.
-
marathi.ndtv.com
-
Ekvira Temple Dresscode: भाविकांसाठी महत्त्वाचं! आई एकविराच्या मंदिरात ड्रेस कोड लागू; 'असे' कपडे घालाल तर 'नो एन्ट्री'
- Sunday June 29, 2025
- NDTV
Lonavala Ekvira Devi Temple Dresscode: सोमवार, दिनांक 7 जुलै २०२५ पासून आई एकवीरा गडावर हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lonavala Traffic Changes: लोणावळ्याला फिरायला जात असाल तर आधी 'हे' वाचा, वाहतुकीत मोठे बदल!
- Wednesday June 11, 2025
- Written by NDTV News Desk
Lonavala Traffic Changes Know Routes: परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.