Maha Vikas Aghadi
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
विरोधी पक्षनेतेपदावरुन मतभेद! अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेस विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला?
- Monday December 9, 2024
महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री निवडण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? सत्ता स्थापनेचा पेच नेमका काय?
- Saturday November 30, 2024
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गृहखात्यासह तीन मोठी सोबत 12 मंत्रीपदे हवी आहेत. मात्र गृहखातं शिंदेंना द्यायला भाजप तयार नसल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर
- Thursday November 28, 2024
राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. मविआला राज्यातील 288 पैकी फक्त 56 जागांवर विजय मिळवता आला.
-
marathi.ndtv.com
-
उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
- Tuesday November 12, 2024
पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता.