Maharashtra Heatwave
-
{
- All
- बातम्या
-
Heatstroke Death: ऊन जीवावर बेतलं! उष्माघाताचे आणखी 2 बळी; शेतात राबताना शेतकऱ्याचा मृत्यू
- Wednesday April 22, 2026
- Written by Gangappa Pujari
तातडीने औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार; हे 15 जिल्हे अतिजोखमीचे, नागरिकांना इशारा
- Tuesday April 14, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघात म्हणजेच Heatstrokeचा धोका असतो. हा उष्माघात जीवघेणाही ठरू शकतो. महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, हे लक्षात ठेवूनच घराबाहेर पडा.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Heatwave: उष्णतेच्या झळांपासून होणार सुटका, महाराष्ट्रातील 15 'हॉट' जिल्ह्यांसाठी सरकारचा मोठा प्लॅन, तुमचे शहर यादीत आहे का?
- Tuesday April 14, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtra Heatwave: महाराष्ट्रातील उच्च उष्णतेचा धोका असलेल्या 15 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने उष्णता-प्रतिरोधक घरांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. NDMAच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या त्रिस्तरीय आराखड्यात शहरी आणि ग्रामीण भागातील घरांचे तापमान कमी करण्यासाठी नवीन बांधकाम नियम, थंड छप्पर आणि पर्यावरणास अनुकूल नियोजनाचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave Warning: महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील 5 दिवस धोक्याचे; काम असेल तरच घराबाहेर पडा
- Monday April 13, 2026
- Written by Gangappa Pujari
विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heatwave in Maharashtra : मरणप्राय उन्हाळा! सूर्याच्या अतिरेकी हल्ल्याला सुरुवात, भीषण गर्मीचे संकट
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक 'तापदायक' ठरणार आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलं आहे.