Maharashtra Latest News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video
- Saturday December 27, 2025
Pune PMC Election 2026: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबार आणि खुनासारखे गंभीर आरोप आहेत, त्यानं चक्क नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Baby Selling Racket: नवजात बाळाची 6 लाखांना विक्री, 5 जणांना अटक; मुलं चोरणारी गँग हाती लागण्याची शक्यता
- Friday December 26, 2025
Thane Missing Kids: या टोळीने बाळासाठी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 20 हजार रुपये टोकन म्हणून यूपीआय (UPI) द्वारे स्वीकारले, तर उर्वरित 5 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात घेण्याचे ठरले होते.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्ग उद्यापासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?
- Thursday December 25, 2025
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' अंतर्गत 'गॅन्ट्री' बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (MSRDC) घेतले आहे. हे काम 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Airport News: खूशखबर! NMIAवर प्रवाशांना मिळणार फ्री WiFi आणि डिजिटल फर्स्ट सुविधा
- Monday December 22, 2025
Navi Mumbai Airport: 19,650 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. भविष्यात ही क्षमता दरवर्षी 9 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
- Sunday December 14, 2025
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! 'या' मार्गामुळे प्रवास होणार सुखकर अन् सुसाट
- Saturday December 13, 2025
रेल्वेच्या आवश्यक परवानग्या मिळवण्यास कालावधी लागल्याने प्रारंभी विलंब झाला. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम 2022 पासून सुरू झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
सोलापूर-कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास; कशी घडली घटना?
- Tuesday December 9, 2025
Solapur News: मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी असलेले अभयकुमार जैन हे त्यांच्या मुलीसोबत रेल्वेच्या एसी कोच ए-1 मधून प्रवास करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News : रायगडचा 'बादशाहा' कोण? बैलगाडा शर्यतीत कोणी मारली बाजी? 'या' बैलांची होतेय सर्वत्र चर्चा
- Monday December 8, 2025
अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप,हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Beed Railway Trial: बीड–वडवणी रेल्वे मार्गावर आज ट्रायल रन; बीडकरांना सतर्कतेचा सल्ला
- Saturday December 6, 2025
Beed Railway Trial: रेल्वे प्रशासनाकडून बीड–वडवणी रेल्वे मार्गावर चाचणीदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत रेल्वे रुळाजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: इंस्टाग्रामवरील VIDEO मुळे गमावला जीव! 19 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
- Wednesday December 3, 2025
jalgaon News: तुषारच्या मृत्यूनंतर सतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Saturday November 29, 2025
Holiday in Maharashtra on 2 December: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. हा सुट्टीचा नियम मतदार क्षेत्राबाहेर कामाची जागा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू असेल, म्हणजेच मतदार म्हणून नाव असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ही सुट्टी मिळणार आहे.