Maharashtra Political
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
MNS News: 'राज ठाकरेंची भूमीका योग्यच पण...', बिहारी मंत्र्याचा महाराष्ट्रात येवून राज यांना चिमटा
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
राज ठाकरे यांच्या मनसेने मराठीचा आग्रह धरला आहे. शिवाय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहीजे ही त्यांची भूमीका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'FB म्हणजे फुकट बाबूराव, मी पण FB' शिंदेंचा ठाकरेंना टोला, फरक ही सांगितला
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फेसबूक लाईव्ह करायचे. त्यामाध्यमातून ते जनते बरोबर संवाद साधत होते. यावरून शिंदे यांनी ठाकरे यांना टोले लगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'मी पण मंत्री होणार, भविष्यात काँग्रेसबरोबर नाही तर...' अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 10, 2025
- Written by Rahul Jadhav
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
Satara Politics: 'दाल में कुछ तो काला है.., 'सह्याद्री'च्या विजयानंतर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं!
- Monday April 7, 2025
- Written by Gangappa Pujari
बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा 21- 0 च्या फरकाने धुव्वा उडवला. या निकालानंतर शरद पवार गटाने घोरपडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar Politics : रोहित पवारांना होम ग्राऊंडवर धक्का; राम शिंदेंच्या खेळीने डाव फिरल्याची चर्चा
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Politics : कर्जत नगरपंचायतीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता असून नगराध्यक्ष उषा अक्षय राऊत या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: 'बाळासाहेब गेले त्याच वेळी शिवसेना संपली', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वाद उफाळणार?
- Sunday April 6, 2025
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही. त्यांनी अनेक चांगल्या लोकांचा घात केला आहे, असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sushma Andhare Letter: '...तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर', सुषमा अंधारेंचं डोळ्यात अंजन घालणारं पत्र!
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Sushma Andhare Viral Letter: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहलेले पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: भाजपला 'खोचक' शुभेच्छा, मराठीवरुन मनसेलाही डिवचलं; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही शिवसंचार सेना असणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Gokhale Institute : गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक अनियमितते प्रकरणात मोठी कारवाई, SIS च्या सचिवांना अटक
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjeev Sanyal : आधी हटवण्याचे आदेश, 2 दिवसांनी पुन्हा कुलपतीपदी, पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नक्की काय सुरू आहे?
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सन्याल यांना शैक्षणिक दर्जा घसरल्याचं कारण देत गुरुवारी पदावरून हटवण्यात आलं होतं.