Maharashtra Politics 2025
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप! जयंत पाटलांना मोठा धक्का, सख्खा भाऊ अन् भाचा भाजपमध्ये
- Wednesday April 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: CM फडणवीस ऍक्शन मोडवर! ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी मोठे निर्देश
- Tuesday April 15, 2025
- Written by NDTV News Desk
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: नवनीत राणांचे मिशन पश्चिम बंगाल! थेट ममता बॅनर्जींना भिडणार, म्हणाल्या...
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Navneet Rana VS mamata Banerjee: माजी खासदार नवनीत राणा यांनी मोठे विधान केले असून पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: 'उबाठा ही भैय्यांची ढ टीम..', मनसेची ठाकरे गटावर बोचरी टीका, 'त्या' निर्णयावरुन जुंपली!
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS Vs Shivsena: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: आधी पटवली मग लग्न...', एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने सांगितला लव्हस्टोरीचा किस्सा!
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
भरत गोगावलेंच्या फटकेबाजीची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशातच आता भरत गोगावलेंनी थेट त्यांच्या लग्नाचाच खास किस्सा सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Politics: 'दाल में कुछ तो काला है.., 'सह्याद्री'च्या विजयानंतर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं!
- Monday April 7, 2025
- Written by Gangappa Pujari
बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा 21- 0 च्या फरकाने धुव्वा उडवला. या निकालानंतर शरद पवार गटाने घोरपडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sushma Andhare Letter: '...तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर', सुषमा अंधारेंचं डोळ्यात अंजन घालणारं पत्र!
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Sushma Andhare Viral Letter: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहलेले पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: भाजपला 'खोचक' शुभेच्छा, मराठीवरुन मनसेलाही डिवचलं; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
- Sunday April 6, 2025
- Written by Gangappa Pujari
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही शिवसंचार सेना असणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'राजकारणी दरोडेखोर...', कृषिमंत्र्यांच्या 'त्या' विधानावरुन महायुतीच्या नेत्याचा संताप
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का तर निश्चित पणे दिली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill : 'विरोधक देखील विधेयकाला पाठिंबा देतील' पण... मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Waqf Amendment Bill : वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचं स्वागत केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill : 'आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल
- Wednesday April 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर झालेल्या चर्चेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला.