Maharashtra Rain News Today
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
IMD Rain Red Alert News: राज्यात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर-उपनगरासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
- Tuesday August 19, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
IMD Rain Red Alert News: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain News: कोसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धडकी भरवणारे 25 PHOTOS
- Monday August 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rain Photos: सलग तिसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: मुंबईत मुसळधार! पाच वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस; पाण्याची चिंती मिटली, धरणे किती भरली?
- Sunday August 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Mumbai Rain News: या धुवांधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस! सखल भागात पाणी साचलं, वाहतूक सेवा, लोकलची स्थिती काय?
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Rain Latest News: आजही शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाण्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, वाचा कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?
- Tuesday August 12, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Edited by Onkar Arun Danke
Weather Alert : पुढील 4-5 दिवसांत विदर्भ प्रदेशात पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Today: मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये पुढील 3-4 तास मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
- Friday July 25, 2025
- Written by NDTV News Desk
IMD च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pune Rain News: मुंबई- पुण्यात पावसाची बॅटिंग! नागरिकांची तारांबळ, लोकलची स्थिती काय?
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Rain Live Updates: पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam Water Storage: 45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा!
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : बिंदुसरा तलाव मे महिन्यातच ओव्हरफ्लो, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
- Friday May 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News : बिंदुसरा तलाव हे केवळ पाणीपुरवठ्याचेच नव्हे, तर शहराच्या भूजल पातळीच्या संतुलनासाठीही महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: मुसळधार पावसाचा बळी! घराचा पोर्च कोसळून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahilyanagar Heavy Rain News: सारसनगर येथील तनवी केदार रासने (वय 20) हिचा घराचा पोर्च कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबई पुण्यासह राज्यभरातील पावसाच्या ताज्या बातम्या, महत्त्वाच्या अपडेट्स, देश- विदेशातील घडामोडी, राजकारणासह शेती- क्रीडा, अपघात, क्राईम स्टोरीज पाहा एका क्लिकवर
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain: पावसाने झोडपलं, बळीराजाला रडवलं! 34 हजार हेक्टरवरील पिके बाधीत, पाहा रिपोर्ट
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Rain Report: पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत.तर वापसा आल्यावरच पेरणी करावी अस आवाहन कृषी संचालकांकडून करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईत 107 वर्षातील सर्वाधिक पाऊस, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन! IMDकडून Red Alert जारी
- Monday May 26, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Rains News: मुंबईला सोमवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. शहरामध्ये 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आलीय, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता.