Maharashtra Update
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी पुण्यातील त्या व्यक्तीला फोन केला, तपासात मोठी माहिती समोर
- Saturday October 25, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशीमध्ये मोठी माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिला डॉक्टरचं संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Doctor Case: मॅडम, असा रिपोर्ट द्या...' महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी खळबळजनक खुलासा, ते पत्र समोर
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Phaltan Female Doctor Death Case: रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Election 2025 : "मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार, पण ठाण्यातील राजकीय परिस्थिती..", भाजपच्या बड्या नेत्यानं उडवली खळबळ
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
BJP Senior Leader Big Statement : येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच मुंबई महानगर पालिका आणि ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : दिवाळीतही पाऊस पाठ सोडेना; संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात अवकाळी
- Wednesday October 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert: दिवाळीतही छत्री घेऊन फिरावे लागणार? राज्यात 25 ऑक्टोबरपर्यंत 'हे' जिल्हे अलर्टवर
- Tuesday October 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) माघार घेतल्यानंतरही पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडयला तयार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Megablock: ऐन दिवाळीत लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वे, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा..
- Sunday October 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Local Megablock All Details: पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सुधारणांसाठी हे काम आवश्यक असल्याने, प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणार? प्रशासनाने सांगितलं
- Friday October 17, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Pune Purandar Airport News: प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया (Physical Survey) अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांमध्ये ती पूर्ण होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्याची जबरदस्त कामगिरी, इंग्लंडच्या नामांकित विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी निवड
- Thursday October 16, 2025
- Written by Shreerang
मेश्राम हे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क, पुणे येथील माजी विद्यार्थी आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain in Diwali : यंदा दिवाळीतही धो धो; राज्यातील 'या' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा
- Tuesday October 14, 2025
- NDTV
Maharashtra Rain : मुंबई आणि पुण्यात दिवाळीत फटक्यांच्या आतषबाजीसह पावसाचं धुमशान पाहायला मिळणार का? मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर भागात कशी असेल स्थिती?
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena MNS Thane Morcha: ठाण्यात मनसे- ठाकरे गटाचा विराट मोर्चा, वाचा लाईव्ह अपडेट्स
- Monday October 13, 2025
- Written by Gangappa Pujari, Rahul Jadhav
MNS Shivsena Thane Morcha Latest News LIVE Updates: एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधुंचा आवाज! मनसे- शिवसेनेचा धडक मोर्चा, वाचा लाईव्ह अपडेट्स
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Alert : तो पुन्हा येतोय..'या' तारखेपासून राज्याला बसणार वादळी पावसाचा तडाखा, कुठे कुठे पडणार?
- Sunday October 12, 2025
- Written by Naresh Shende
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.