Mahavikas Aghadi Mva
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
MVA News: मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचं काय होणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबई काँग्रेस तर्फे रविवारी जनसभा घेण्यात आली. या सभे दरम्यान काँग्रेस पक्षाचे दोन आमदार अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी स्वतंत्र्य लढण्याचा नारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये स्थानिक राजकारण नको,' शरद पवारांनी संजय राऊत यांना फटकारले
- Monday May 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sharad Pawar on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना सोमवारी (19 मे) अप्रत्यक्षपणे फटकारले.
-
marathi.ndtv.com
-
Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?
- Monday April 21, 2025
- Written by Jitendra Dixit, Edited by Onkar Arun Danke
पवार काका-पुतण्यांमध्ये नुकतीच बंद दरवाज्याच्या भेट झाली. या भेटीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व कायम राहिल का? हा प्रश्न विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news:'उबाठा, मविआच्या सरपंचांना एक रुपयाचाही निधी देणार नाही' भाजपचा मंत्री बोलला वाद ही पेटला
- Thursday February 13, 2025
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटले आहे. राणे यांची गुर्मी मस्ती त्यांनी बोलून दाखवली असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाकडून नवी आकडेवारी जाहीर, विरोधकांच्या दाव्याची काढली हवा
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'दशा, दुर्दशा, करेक्ट कार्यक्रम..', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना धु धु धुतलं; सभागृह गाजवलं
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना ईव्हीएमवरुन खडेबोल सुनावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला.
-
marathi.ndtv.com
-
जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करणार? बाबा आढाव यांच्यासमोर अजित पवारांचा सवाल
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
पुण्यामध्ये आंदोलनस्थळी जाऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर दिले.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार
- Saturday November 23, 2024
- Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM पदावरुन राडा ते जागा वाटपाचा घोळ; मविआच्या दारुण पराभवाची 5 मोठी कारणे
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Election Result: विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीने तब्बल २३५ जागा मिळवल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीचा मात्र दारुण पराभव झाला असून तिन्ही पक्षांना मिळून फक्त 50 जागा मिळाल्यात.