Mahayuti Cabinet Expansion
- All
- बातम्या
-
Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विविध खात्यांवरुन सुरु असलेली रस्सीखेच, एकनाथ शिदेंची नाराजी, अजित पवारांचा हट्ट या सर्वांवर तोडगा काढत महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या, या खाते वाटपातील काही ठळक वैशिष्टे...
-
marathi.ndtv.com
-
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का डावललं? काय आहेत कारणे?
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते असून देखील छगन भुजबळांना का डावललं अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. भुजबळ समर्थकांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरोधकांच्या EVMला फडणवीसांचे वेगळ्या पद्धतीने उत्तर, EVMचा अर्थच सांगितला
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांची संख्या जरी कमी असली तरी आम्ही त्यांना कमी लेखणार नाही. असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion : पश्चिम महाराष्ट्राला मोठं वजन, कमी मंत्रिपदं कोणत्या विभागात? वाचा मंत्रिमंडळ विस्ताराचं विश्लेषण
- Sunday December 15, 2024
- Written by NDTV News Desk
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांना मोठे वजन दिले गेले आहे, जे या भागातील प्रभावी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे अपेक्षित असल्याचं सांगितलं जात होतं.
-
marathi.ndtv.com
-
कही खुषी कही गम! मंत्रिपद नाही, राणा नाराज तर नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा
- Sunday December 15, 2024
- Written by Rahul Jadhav
सध्या महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. रवी राणा यांना मंत्रिपदाची आपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे जोर लावला होता.
-
marathi.ndtv.com
-
कट्टर शिवसैनिक, प्रस्थापितांना हादरा ते मंत्रिपद; दादा भुसेंची यशस्वी 'राज'नीती
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार ते दुसऱ्यांचा मंत्रिपद मिळवणाऱ्या दादा भुसेंचा राजकीय प्रवासही शून्यातून सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion : सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाची हुलकावणी? तीन तगडे आमदार असताना मंत्रिपद नाहीच
- Sunday December 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Solapur Politics : 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रिपद मिळालं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Expansion: कसं असेल मंत्रिमंडळ? कोणत्या विभागात किती मंत्री? पाहा संपूर्ण यादी
- Sunday December 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Expansion : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागवार विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी महायुतीतील पक्षांनी प्रयत्न केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांची मंत्रिपद पदी निवड झाली असून काल रात्री आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून सांगितल्याची माहिती येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ministers List : पंकजा मुंडे ते दत्ता भरणे; मंत्रिपदासाठी फोन आला; कुणाकुणाची लॉटरी लागली?
- Sunday December 15, 2024
- NDTV
आज सकाळपासूनच भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यभरातील नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : हा एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील - एकनाथ शिंदे
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
Mahayuti Cabinet Expansion : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, शेतीविषयक बातम्यांसह सर्व अपडेट्स मिळवा एका क्लिकवर
-
marathi.ndtv.com
-
मुहूर्त ठरला! उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार? शिंदेसेनेच्या यादीचा घोळ दिल्लीत सुटणार
- Saturday December 14, 2024
- Written by Gangappa Pujari
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोर- बैठका सुरु आहेत. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचं ठरलं! अमित शाहांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; कोणाकडे किती खाती?
- Thursday December 12, 2024
- Written by Gangappa Pujari
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम फॉर्म्युला आता समोर आला आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.