Mahayuti Government
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द
- Sunday June 29, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Session 2025: पावसाळी अधिवेशन गाजणार, सत्ताधाऱ्यांची कोंडी होणार? सरकारच्या चहापानावर बहिष्कार
- Sunday June 29, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे कसे हाल या सरकारमध्ये सुरू आहेत यावर भाष्य केलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'शेतकऱ्यांवर कुऱ्हाड, सरकारला ढेकळं हाणा...', 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गटाचा संताप
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याच्या तिजोरीची खुलेआम लूट सुरू असताना गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवर मात्र सरकारने कुन्हाड चालवली आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह, पुनर्वसन केंद्र.', सामनातून घणाघात
- Saturday May 31, 2025
- NDTV
छगन भुजबळ यांनी एक प्रस्ताव मंजूर करून घेतला पाहिजे तो म्हणजे मंत्रिमंडळाचे नामांतर 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह व पुनर्वसन केंद्र' असे करावे आणि सरकारने नव्या शंखनादाची सुरुवात करावी.. अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: 'महाभ्रष्ट महायुतीने मुंबई डुबवली...', काँग्रेस- ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
नालेसफाई, रस्त्यांची कामे रखडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wardha News: '‘तो’ निर्णय शासकीय शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र...' बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार
- Sunday May 18, 2025
- Written by Gangappa Pujari
देशातील शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी केवळ 75 हजार कोटींची गरज आहे. पण सरकार शेतक-यांना कर्जमुक्त करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टिकाही यावेळी बच्चू कडू यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'वादा पूर्ण करायचा नव्हता तर केलाच कशाला', सरकार विरोधात जानकर मैदानात
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेस सोबत जाणार असल्याचे म्हटले नसलं तरी आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्यास आम्ही काँग्रेस सोबत जाऊ असेही जानकर म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'सत्तापक्षांमध्ये 'प्रॉक्सी वॉर', कोण कुणाला गिळणार...', ठाकरे गटाचे महायुतीवर टीकास्त्र
- Monday May 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे व तसे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले.... असेही सामनामध्ये म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे
- Tuesday April 22, 2025
- Written by Rahul Jadhav
हा निर्णय घेतल्यामुळे काही फायदे मत्स्य व्यवसायिकांना मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यां प्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Cabinet: नाराजीनाट्याचा नवा अंक? 'या' 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही; कारण काय?
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
Mahayuti Cabinet: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्विकारला नसल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti Government : महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच; नव्या फॉर्म्युल्याने काढणार तोडगा?
- Monday December 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. सातारा जिल्हातून शिवसेनेचे शंभूराज देसाई हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विविध खात्यांवरुन सुरु असलेली रस्सीखेच, एकनाथ शिदेंची नाराजी, अजित पवारांचा हट्ट या सर्वांवर तोडगा काढत महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या, या खाते वाटपातील काही ठळक वैशिष्टे...
-
marathi.ndtv.com
-
खबरदार! गड- किल्ल्यांवर 'ही' कृत्ये कराल तर 1 लाखांचा दंड; वाचा 'थर्टी फर्स्ट'ची नियमावली
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
नियमावली महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने जारी केली असून, पर्यावरण संरक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत.