Mahayuti News
-
{
- All
- बातम्या
-
Mahayuti News: महायुती आगामी निवडणुका एकत्र लढणार? समन्वय समितीच्या बैठकीत काय घडलं?
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं मत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजपला डिवचलं
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस, शिंदेंचे मंत्री म्हणाले उद्रेक होईल
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
कायद्या नुसार पैसे द्यावे लागतात. त्याला कट लावता येत नाही. हा नियम आहे असंही शिरसाट म्हणाले. असं असतानाही आपल्या खात्याल कट लावला गेला.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: भाईंचा दादांना टोला, दादांनी तिथेच हिशोब केला, फडणवीसांसमोर काय घडलं?
- Sunday March 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला अजित पवारांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर माईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली
- Sunday February 2, 2025
- Written by Rahul Jadhav
शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे. शिवसेनाचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : 'नाराजी नको तत्काळ फ्लॅट ताब्यात घ्या', नाराज आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
- Wednesday January 1, 2025
- Written by NDTV News Desk
पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश.
-
marathi.ndtv.com
-
'भाजप मोठाच भाऊ, पण...' भुजबळ पुन्हा बोललेच, दादा- फडणवीस काय करणार?
- Tuesday May 28, 2024
- Written by Rahul Jadhav
सतर्क राहा आणि काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत पहायला मिळाले.