Manipur
- All
- बातम्या
-
अमित शाहांच्या राज्यातील सर्व प्रचारसभा रद्द, तातडीने दिल्लीत परतले; काय आहे कारण?
- Sunday November 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मणिपूरमध्ये, शनिवारी रात्री इम्फाळ खोऱ्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संतप्त जमावाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आणखी तीन आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरांना आग लावली.
- marathi.ndtv.com
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
- Saturday November 16, 2024
- NDTV
Manipur Violence: मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसून इथे हिंसाचाराच्या घटना अजूनही सुरू आहेत. आंदोलकांनी आता मंत्री आणि आमदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
- marathi.ndtv.com
-
'मणिपूरचा प्राधान्याने विचार केला पाहिजे', सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता
- Tuesday June 11, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, "आपले विचार वेगळे असू शकतात, आपल्या पद्धती वेगळ्या असू शकतात. पण या देशाला आपले मानून त्यासह भक्तिपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागतील. या देशाची सर्व मुले आपले बांधव आहेत, हे जाणून घेऊन व्यवहार करावा लागेल".
- marathi.ndtv.com
-
मणिपूरात महिलांची नग्न धिंड अन् सीबीआयचे धक्कादायक खुलासे
- Wednesday May 1, 2024
- Written by Rahul Jadhav, Rahul Jadhav
देशाला हादरवून सोडणाऱ्या मणिपूर हिंसाचार आणि महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
मणिपूरमध्ये कूकी उग्रवाद्यांचा CRPF च्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान शहीद
- Saturday April 27, 2024
- Written by Rahul Jadhav
मणिपूरच्या नारनसेना भागात रात्री उशिरा कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
मणिपूरमध्ये पुन्हा मतदान होणार, कारण काय?
- Sunday April 21, 2024
- Written by NDTV News Desk
मणिपूरच्या दोन लोकसभा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानादरम्यान, काँग्रेसने निवडणुकीत हेराफेरी आणि बूथ कॅप्चरिंगचा आरोप केला होता आणि 47 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती.