Marathi Actors
- All
- बातम्या
-
Mandar Jadhav News: ईशा केसकरनंतर मंदार जाधवचीही एक्झिट? 'कोण होतीस तू...काय झालीस तू' मालिकेत नवा ट्विस्ट
- Friday November 28, 2025
Marathi Entertainment News: 'कोण होतीस तू...काय झालीस तू' मालिकेमध्ये धक्कादायक ट्विस्ट, मंदार जाधव मालिकेत दिसणार की नाही? प्रेक्षकांचा सवाल...
-
marathi.ndtv.com
-
Dharmendra Death News: धर्मेंद्र यांचे पार्थिव स्मशानात नेण्यापूर्वी घराबाहेर दिवा का लावला, याचा अर्थ काय?
- Tuesday November 25, 2025
Dharmendra Death News: धर्मेंद्र यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. 24 नोव्हेंबर रोजी मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Actor Dharmendra: धर्मेंद्र-हेमा मालिनी लग्नानंतर एकत्र का राहिले नाही? कोणालाही असं राहायला आवडणार नाही, ड्रीम गर्लनं उघडपणे...
- Wednesday November 26, 2025
Actor Dharmendra And Hema Malini: धर्मेंद्र यांनी वर्ष 1980 रोजी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यावेळेस पहिल्या लग्नापासून त्यांना चार मुलंही होती. पण लग्न केल्यानंतरही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यासोबत का राहिल्या नाहीत?
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'मुळशी पॅटर्न'च्या 'पिट्या भाई'ने मनसे सोडली; 'राष्ट्र प्रथम' म्हणत राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
- Tuesday November 18, 2025
Pune News: 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या 'पिट्या भाई'ची भूमिका साकारणारे अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) 'जय महाराष्ट्र' केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sachin chandwade: सिनेमाचं रिलीज तोंडावर... मराठी अभिनेत्याने आयुष्य संपवलं, सिनेविश्वात खळबळ
- Monday October 27, 2025
Marathi Actor Sachin Chandwade News: सचिनच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र रिलीजच्या तोंडावर जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dilip Kumar Nephew Photos: दिलीप कुमार यांच्या पुतण्याचे 8 फोटो, कधीकाळी माधुरी दीक्षितसोबतही केलाय रोमान्स
- Monday October 27, 2025
Dilip Kumar Nephew Photos: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ नासिर खान हे देखील अभिनेते होते. नासिर खान यांच्या मुलानंही बॉलिवूडमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Gaurav More New Home: 'फिल्टरपाड्याच्या बच्चन'चा पत्ता बदलला! गौरव मोरेची चाळीतून अलिशान टॉवरमध्ये एन्ट्री
- Friday September 26, 2025
गौरव मोरेसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे. मुंबईतील चाळीमध्ये राहून त्याने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले. आता म्हाडाच्या माध्यमातून त्याचे स्वतःचे आलिशान घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bal Karve Death News: प्रीतीचं झुळझुळ पाणी फेम अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन, गुंड्याभाऊ भूमिकेमुळे मिळाली लोकप्रियता
- Thursday August 28, 2025
Bal Karve Death News: गुंड्याभाऊ फेम ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. गुरुवारी (28 ऑगस्ट 2025) त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
-
marathi.ndtv.com
-
25 आठवड्यांपर्यंत थिएटरमधून उतरवला नव्हता चित्रपट, या सुपरस्टारच्या नावावर एक-दोन नाही 9 चित्रपटांचा रेकॉर्ड
- Sunday August 10, 2025
हिंदी चित्रपटाचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यापासून दाक्षिणात्य दिग्गज अभिनेता मोहनलाल यांचे चित्रपट महिनोनमहिने थिएटरमध्ये असायचे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Actor Tushar Ghadigaonkar Death: काम मिळत नसल्याने मराठी अभिनेत्याने आयुष्य संपवलं, सिनेविश्व हादरलं
- Saturday June 21, 2025
Marathi Actor Tushar Ghodigaonkar Ended Life: अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: 'अरे खुळ्यांनो, विरोध हिंदीला नाही..', मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट
- Saturday June 21, 2025
Marathi Actor Hemant Dhome Hindi Controversy: निर्णयावरुन आता मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही जोरदार विरोध दर्शवला असून सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Narvekar New Car: संजय नार्वेकरांनी घेतली लक्झरी कार; इन्स्टाग्रामवर VIDEO केला शेअर
- Saturday June 14, 2025
Sanjay Narvekar New Car : संजय नार्वेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या संजय नार्वेकरच्या सिनेकारकीर्दीतील काही खास क्षणाचे फोटो दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्याचा कार शोरुमपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shashank Ketkar Post: "कार भंगारात द्या...", ठाण्यातील पार्किंगची पद्धत पाहून शशांक भडकला
- Friday June 13, 2025
Shashank Ketkar Post : शंशाक केतकर ठाण्यात जिथे राहतो त्या वसंत विहार भागात एका महाशयाने मुख्य रस्त्याच्या अर्ध्यावर आपली कार पार्क केली. डबल पार्किंगमुळे आधीच येथून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.