Marathi Vs Hindi
- All
- बातम्या
-
VIDEO : 'तुला धडा शिकवणार...', एकटा मराठी मुलगा परप्रांतीय तरुणांना भिडला, अख्खी ट्रेन दणाणून सोडली
- Monday November 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Local Train Viral Video: सनी चव्हाण याने जेव्हा कॅमेरा सुरू केला, तेव्हा परप्रांतीय तरुणाने कॅमेऱ्यासमोरही शिवीगाळ केली. सनीने त्याला नाव विचारले असता, त्याने नाव सांगण्यास नकार दिला. परप्रांतीय तरुणाने सनी दादागिरी करत त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: 'मी हिंदी बोलतो काही फरक पडत नाही', सरनाईक बोलले मराठी प्रेमी भडकले
- Tuesday October 7, 2025
- Written by Rahul Jadhav
मिरा-भाईंदरमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ghee English Name: तुपाला इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना नाही माहीत
- Friday September 26, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ghee Benefits: तूप हे केवळ खाद्यपदार्थाचा भाग नाहीय, तर भारतीय संस्कृती, आरोग्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. तुपाचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli Marathi Controversy: मराठीत बोलण्यास नकार, महिलेची अरेरावी; मनसेच्या एन्ट्रीनंतर सगळ्यांची जिरली
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dombivli News : श्रीनिवास घाणेकर यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता, महिला कर्मचाऱ्याने संतापून ‘मराठी बोलण्याची सक्ती आहे का?’ असे म्हणत त्यांच्याशी अरेरावी केली, ज्यामुळे वातावरण तापले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Vs Hindi: 'मेलो तरी मराठी बोलणार नाही'; ट्रॅव्हल ब्लॉगरचा माज, VIDEO व्हायरल
- Monday September 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईजवळच्या पनवेल येथील 'गोदरेज सिटी सोसायटी'मध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. विजय चांडेल नावाच्या एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मराठी vs हिंदी मुद्दा पेटला; भाजपचे निशिकांत दुबे पुन्हा बरळले, मनसेचा थेट इशारा
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल," असा दावा दुबे यांनी केला. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ketki Chitale : "मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?", केतकी चितळे पुन्हा बरळली
- Friday July 25, 2025
- Written by NDTV News Desk
Katki Chitle: "समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का? मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही," असेही केतकी चितळेनं म्हटलंय.
-
marathi.ndtv.com
-
BMC Schools: मुंबईत हिंदीला पसंती, मराठी पिछाडीवर; महापालिका शाळांची आकडेवारी आली समोर
- Monday July 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे, तर मराठी माध्यम शाळांची संख्या जास्त असूनही विद्यार्थीसंख्या कमी आहे.