Markets
- All
- बातम्या
-
Nandurbar News: रेशनच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार! 53 लाखांच्या मुद्देमालासह 3 ट्रक जप्त
- Tuesday May 20, 2025
- Written by Gangappa Pujari
पथकाने एकुण 856 क्विटल रेशनचा तांदुळ आणि तीन ट्रकांसह या कारवाईत तब्बल 53 लाख 76 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Share Market Today : तुफान आलंया! सेन्सेक्स आणि निफ्टीची अभूतपूर्व झेप, तेजीमागची कारणे काय?
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
शेअर बाजारात आज (गुरुवार 15 मे) अत्यंत वेगवान हालचाली बघायला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Stock market Today: शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 300 अंकांनी खाली
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दुपारी 1 वाजता सेन्सेक्स 1253 अंकांच्या घसरणीसह 1.52 टक्क्यांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी 316 अंकांच्या घसरणीसह 1.27 टक्क्यांवर ट्रेड करत होता.
-
marathi.ndtv.com
-
India-Pakistan Ceasefire नंतर शेअर बाजारात उसळी, Sensex-Nifty मध्ये जबरदस्त तेजी
- Monday May 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Today: भारत-पाकिस्तान आणि रशिया-युक्रेन या दोन्ही युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता कमी झाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनी फस्त केले 4 कोटींचे आंबे, तब्बल 45 हजार डझन आंब्यांची विक्री
- Monday April 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
आंबा महोत्सवामध्ये (Pune Mango Festival) मार्केटयार्ड येथे 60 स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 120 स्टॉल्स 150 उत्पादकांना आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Gadkari : नंबर प्लेटनंतर आता वाहनांचे हॉर्न बदलणार? काय आहे सरकारचा प्लान?
- Tuesday April 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारताला दुचाकी आणि कारच्या निर्यातीतून सर्वाधिक महसूल मिळतो. भारत सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी वधारला
- Tuesday April 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Updates 15 April 2025: जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि अमेरिकेने टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतींच्या बातम्यांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! अखेर भाजप- काँग्रेसची युती, कारण काय?
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur APMC Market Election: या निवडणुकीची अन् युतीची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
US Tariff : टॅरीफ वॉरमुळे माकडे महाग, अमेरिकेचा जालीम 'डोस' भारी पडणार
- Tuesday April 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी अनेक देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे पडसाद आता जगभरात जाणवू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: कालच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, काही मिनिटात 8.45 लाख कोटींची कमाई
- Tuesday April 8, 2025
- NDTV
बीएसई सेन्सेक्स सध्या 1220.50 अंकांनी म्हणजेच 1.67 टक्क्यांच्या वाढीसह 74358.40 वर आहे आणि तर निफ्टी 385.05 अंकांनी म्हणजेच 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 22546.65 वर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Share Market Today : शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांनी 17 लाख कोटी गमावले; घसरणीची 5 कारणे
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Share Market Fall 5 Reasons : सेन्सेक्स 3100 अंकानी खाली आला आहे. तर निफ्टी 1000 अंकांनी घसरुन 21,900 च्या खाली आला आहे. सेक्टोरल इंडेक्स 8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. अवघ्या पाच मिनिटात भारतीय गुंतवणूकदारांनी जवळपास 18 लाख कोटी रुपये गमावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash: ब्लॅक मंडे! भारतीय शेयर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादले.