Maval
- All
- बातम्या
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Maval Election Result: एका मताने निकाल फिरला, अजित पवारांचा शिलेदार जिंकला, राज्यातील पहिला विजय!
- Sunday December 21, 2025
कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडत पहिला निकाल आपल्या बाजूने लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वनीकरणासाठीच्या जागेत वृक्षतोड, बेकायदा उत्खनन; सुनील शेळके यांच्या नातेवाईकांवर आरोप
- Wednesday December 17, 2025
Pune News: हा आरोप करत असतानाच एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत कशा पद्धतीने उत्खनन करण्यात येत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
- Sunday December 14, 2025
मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: महसूल विभागाचा दणका! 4 तहसीलदार, 2 तलाठ्यांसह 10 जणांचे निलंबन, कारण काय?
- Saturday December 13, 2025
परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : इंडिगोच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांचे 5 दिवसात 10 कोटी पाण्यात; फुल उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात
- Thursday December 11, 2025
गेल्या पाच दिवसांत देशभरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Success Story: मावळच्या सखुबाईंचं अस्सल टॅलेंट! आवाजाने अक्षरश: वेड लावलं; VIDEO एकदा पाहाच
- Wednesday December 3, 2025
Sakubai Lanke Success Story: घरातील चुल आणि मुल सांभाळत सखुबाईंनी जपलेल्या कलेचं सर्वत्र कौतुक होत असून अनेक स्त्रियांपुढे त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : विद्यार्थ्यांमध्ये वाद, पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश शाळेत गोळीबार; धक्कादायक प्रकार
- Wednesday September 10, 2025
न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर वडगाव मावळमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangeeta Bijlani Farmhouse Theft: सलमान खानच्या EX गर्लफ्रेंडच्या घरी चोरी! टीव्ही पळवला, सीसीटीव्ही, फ्रीज फोडला
- Sunday July 20, 2025
'फार्महाऊसचा मुख्य गेट आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती. एक टीव्ही सेट गायब होता, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच बेड आणि रेफ्रिजरेटरसह अनेक घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवर चमत्कार, पूल उभारला पण पुलावर जायला रस्ताच नाही
- Tuesday June 17, 2025
Maval Kundamala Bridge Tragedy : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. NDRF, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bridge Collapse : पुणे पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी विचारले 8 प्रश्न; प्रशासन देणार का उत्तर?
- Monday June 16, 2025
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत पूल धोकादायक असल्याचं माहीत असतानाही यावर पर्यटकांची बंदी का आणली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bridge Collapsed : पूल अपघातातील मृतांचा आकडा वाढला, अपघातापूर्वीच ग्रामस्थांनी पोलिसांना केला होता फोन
- Monday June 16, 2025
पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. काल 15 जूनच्या सायंकाळी हा प्रकार घडला आहे.