Mns News
- All
- बातम्या
-
MNS News : 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अमराठी मॅनेजरची मुजोरी, मनसे कार्यकर्त्यांचा कॅबिनमधून घुसून दणका
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath MNS News : अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याची घटना समोर आली. त्यानंतर संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन गोंधळ घातला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena vs Raj Thackeray : "गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?" असा सवाल करत शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : राजू पाटील यांची आमदार म्हणून निवड, शिवसेनेकडून पोस्टर Viral, काय आहे प्रकार?
- Tuesday April 1, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Raju Patil vs Rajesh More : उन्हाचा तडाखा वाढत असतानात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष चांगलाच तापला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Kamra News: कुणाल कामराच्या हस्ते होणार उड्डाणपुलाचे उद्घाटन? स्थळ अन् तारीखही ठरली!
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
अशातच कुणाल कामराच्या हस्ते ब्रीजचे उद्घाटन होणार असल्याची पोस्ट मनसे नेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray Speech: संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड, कबरीचा मुद्दा ते हिंदूत्व.. राज ठाकरेंच्या स्फोटक भाषणातील 10 मोठे मुद्दे
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, धार्मिक हिंसाचार, लाडकी बहीणवरुन राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केले. जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे...
-
marathi.ndtv.com
-
MNS News: राज ठाकरेंच्या सभेआधी राडा! अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं, अंतर्गत कलह उफाळला
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS Melava News: मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsana MNS News: मनसेच्या 'त्या' कृतीनंतर, बाळासाहेब ठाकरेंचे ते जुने भाषण पुन्हा चर्चेत
- Friday March 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या बॅनरवर कधीही बाळासाहेबांचा फोटो वापरला नाही. बाळासाहेबांचा फोटो वापरणे त्यांनी टाळले होते.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला घशात घातला"; उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर
- Friday March 28, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray on MNS : 'बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही', मनसेच्या बॅनरवर उद्धव ठाकरेंची टीका
- Thursday March 27, 2025
- Written by NDTV News Desk
30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. या मेळाव्यापूर्वीच मनसे वादात अडकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC निवडणुकीआधी राज ठाकरे अॅक्शन मोडवर, पक्षसंघटनेत मोठे बदल; मुंबईची जबाबदारी कोणाकडे?
- Sunday March 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कामाला लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath Madrasa News : अंबरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारात अनधिकृत मदरसा, मनसेचा नगरपालिकेला इशारा
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath News : मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी, मुख्याधिकारी आणि प्रशासक यांची भेट घेत या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
MNS News:'आम्हीच खातो माती मग त्यांना कशी राहिल भिती' मनसेचा ठाकरे शिंदेंवर पलटवार
- Tuesday March 4, 2025
- Written by Rahul Jadhav
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli ' घोटाळ्यांची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील', राज ठाकरेंसमोर राजू पाटील यांचा निशाणा
- Saturday March 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dombivli News : मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.