Mumbai Shivsena
- All
- बातम्या
-
Mumbai News: पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का! तेजस्वी घोसाळकरांचा सेनेला 'जय महाराष्ट्र?
- Monday December 15, 2025
तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आज त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: शिवसेना शिंदे गट- भाजपच्या वादात आता श्रीराम अन् औरंगजेबाची एन्ट्री, थेट मारामारीची भाषा
- Monday December 8, 2025
पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
- Sunday December 7, 2025
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी खळबळजनक ट्वीट केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र
- Monday December 1, 2025
Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
"कल्याण-ठाण्यातही साफ सफाई होणार, बाप होण्याचा प्रयत्न केला, तर ..", वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा कोणाला?
- Friday November 28, 2025
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News : CM च्या 'इशाऱ्या' नंतरही खेळ सुरूच! अंबरनाथमध्ये महायुतीतील संघर्ष पुन्हा उफाळला
- Wednesday November 26, 2025
Ambarnath Mahayuti Conflict Escalates: महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी थांबत नाहीय.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापुरात शिंदे गटाने अतीच केलं! नगरपरिषद निवडणुकीत वामन म्हात्रेंचीच चर्चा
- Tuesday November 25, 2025
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: एका बॅनरने पेटला डोंबिवलीत संघर्ष! 'गलिच्छ राजकारण' म्हणत शिंदेंच्या आमदाराने भाजपाला डिवचले
- Saturday November 22, 2025
Dombivli News: कल्याण-डोंबिवली परिसरात महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs Eknath Shinde Shivsena In Thane: ठाण्यामध्ये 'दोस्तीत कुस्ती', भाजप नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला कानफटवले
- Friday November 21, 2025
Eknath Shinde Vs Ravindra Chavan: एकनाथ शिंदे हे भाजपवर, खासकरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Video: कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला ठार मारण्याची धमकी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर...
- Friday November 14, 2025
Kalyan Crime News : कल्याण शहरातील प्रसिद्ध विकासक मंगेश गायकर यांच्या वडवली येथील नवीन गृहप्रकल्पात बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम मिळाले नाही. बिल्डरला धमकी देणाऱ्यांवर मोठी कारवाई..
-
marathi.ndtv.com
-
KDMC Election : कल्याण डोंबिवलीत प्रभाग आरक्षण पुन्हा होणार? सत्तारुढ शिवसेना नेत्याच्या तक्रारीनं खळबळ
- Friday November 14, 2025
KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीवर आता गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : 'तुम्हीच खंजीर खुपसला!'...KDMC मध्ये युती तुटणार? शिंदे गट-भाजपच्या वादात स्फोटक आरोप-प्रत्यारोप
- Thursday November 6, 2025
Kalyan News : कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार जुंपली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election Winner Prediction: एकत्र आल्याचा फायदा राज ठाकरेंना की उद्धव ठाकरेंना ? मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ज्योतिष्यांची भविष्यवाणी
- Monday November 3, 2025
BMC Election Winner Prediction: यंदाच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या असतील असे अनेक तज्ज्ञमंडळींचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याबाबतची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.