Mumbra News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
दिल्ली स्फोट प्रकरणात पुणे ATS ची धडक कारवाई! सोलापूरात 'त्या' आयटी इंजिनिअरकडे सापडले खळबळजनक पुरावे
- Saturday November 15, 2025
- Written by Naresh Shende
राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी 10 नोव्हेंबरला एका आय-20 कारमध्ये मोठा स्फोट झाला होता. अशातच पुणे एटीएसने सोलापूरात मोठी कारवाई केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News पुण्यातील अल कायदाच्या संशयित दहशतवाद्याचे 'ठाणे कनेक्शन' उघड! 'गुप्त बैठकी'बाबत ATS चा मोठा खुलासा
- Wednesday November 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Al-Qaeda Suspect Zuber Hangargekar : पुण्यातील जुबेर हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी जोडले गेल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: छेडछाड व मानसिक त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या; पोलिसांना सुसाईड नोटही सापडली
- Friday November 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbra News: कुटुंबाने माहिती दिली की, परिसरातील काही युवकांकडून तरुणीला सतत छेडछाड केली जात होती आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: मुंब्र्यात 'मेंदी जिहाद'ला चपराक, हिंदू-मुस्लीम महिलांनी एकत्र येत जपला सामाजिक सलोखा
- Wednesday October 15, 2025
- Written by Pravin Mudholkar
Thane News: मुंब्रासारख्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याची ही कृती प्रशंसनीय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News: पोलिसांना अखेर जाग झाली; कोपरी, घोडबंदर रोडसह ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय
- Thursday September 18, 2025
- Written by Shreerang
Heavy Vehicle banned in Thane- हा आदेश 17 सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stray Dog : मुंबईजवळ भटक्या कुत्र्याची निर्घृण हत्या; डोळा काढून रस्त्यावर खेळत होता माथेफिरु
- Wednesday September 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Man Kills Stray Dog Near Mumbai : या व्यक्तीने कुत्र्याचा डोळा काढला आणि नंतर तो त्याच्यासोबत रस्त्यावर खेळत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : शाळेत जाण्यासाठी निघाला, मित्र परतले पण मुलाचा मृतदेह आला घरी; कुटुंबाला धक्का...
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतली. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: डोंबिवलीच्या ड्रग्ज तस्करीचा मोहरक्या सापडला! कार डिलर्सच्या परदेशीवारीचं रहस्य उलगडणार
- Thursday July 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Dombivli Drugs Racket : डोंबिवली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हायप्रोफाईल लोढा पलावा साेसायटीमध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेट्सचा पर्दाफाश केला होता.
-
marathi.ndtv.com
-
New Local Design : लोकलच्या रचनेत मोठे बदल होणार, नवे फिचर्स कसे असतील, कधीपासून रुळावर येणार?
- Tuesday June 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईत वर्षाचे दहा महिने उकाडा असतो. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांना गुदमरायला होईल, अशी भावना रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Accident: मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटना! CM फडणवीस, शरद पवारांची प्रतिक्रिया; मोठी मागणी केली
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident : मुंब्रा लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी प्रवाशांची यादी आली समोर
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यातील एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर तीन प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra local Accident: दररोज 7 मृत्यू... मुंबई लोकलचा जीवघेणा प्रवास; 20 वर्षांची धक्कादायक आकडेवारी
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
Mumbai Train Passenger Death Report: आज घडलेल्या घटनेनंतर आता मुंबईमधील ट्रेन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident: मुंबई लोकलचे दार बंद होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai Local Train Accident Update: ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.याच्यात आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फीट माध्यमातून दरवाजे लावणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Video : मराठीचा आग्रह केल्यानं संतापले मुंब्रावासीय, कान पकडायला लावले, त्याच्यावरच गुन्हा दाखल
- Thursday January 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbra Video : विशाल गवळी या मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून मुंब्राकरांची दादागिरी सहन करावी लागली.