Municipal Corporation Elections
- All
- बातम्या
-
Badlapur News : भाजपाचा मोठा निर्णय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची नगरसेवक पदावरून हकालपट्टी
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Badlapur News : बदलापूरमधील त्या वादग्रस्त लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेला शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तुषार आपटेला अखेर आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Municipal Corporation Election 2026: दोन्ही ठाकरे ठाण्यात येणार, प्लॅन ठरला
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Thane Municipal Corporation Election 2026: शिवसेना आणि मनसेने 12 जानेवारीला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune , PCMC Election 2026: गडी,चिल्लर आणि कार्यक्रम! लांडगे नडले, पवार भिडले; पुण्यात जबरदस्त राजकीय ड्रामा
- Saturday January 10, 2026
- Written by Shreerang
Pune Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. (NCP Alliance) या दोन्ही पक्षांनी शनिवारी म्हणजेच 10 जानेवारी 2026 रोजी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांच्यावर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
"लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती..", CM देवेंद्र फडणवीसांनी दिली खुशखबर!
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
"आमची लाडकी बहीण तुम्हालाही निवडून देणार आहे.पण तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेऊ नका, त्यांना लखपती दीदी बनवा..लखपती दीदी.."
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : "मुंबईतील बुलेट ट्रेन कुठून कुठे..",राज ठाकरेंनी मुंबई शहराचा भुगोलच काढला, नेमकं काय म्हणाले?
- Friday January 9, 2026
- Written by Naresh Shende
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून महायुतीला धक्का देण्यासाठी ठाकरे ब्रँडची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे?
-
marathi.ndtv.com
-
Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार’ यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
पतीची आणि प्रभागातील नागरिकांची साथ मिळत असून पुन्हा महानगरपालिकेत जोडीने जाऊ असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
नवनीत राणा यांच्या या भूमीकेमुळे भाजपचे मतदार संभ्रमीत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे खासदार अनिल बोंडे हे पुढे आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Election 2026 : तिकिटासाठी झुंज, बदनामीसाठी डिजिटलची मदत; नाशिकमध्ये राजकीय वाद हिंसक वळणावर
- Thursday January 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde, Edited by Meenal Dinesh Gangurde
नाशिक महापालिका निवडणुकीत प्रचाराचा सूर आता हिंसक आणि वादग्रस्त वळणावर पोहोचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gujarati Vs Gujarati : मुंबई पालिका निवडणुकीत 'गुजराती विरुद्ध गुजराती' लढती कुठे होणार ?
- Thursday January 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये 'गुजराती विरुद्ध गुजराती' असा सामना रंगणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune : 20 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, मुख्यमंत्र्यांनी यादी मागवली; गजा मारणेच्या कॉलने पोलीस अलर्टवर
- Thursday January 8, 2026
- Reported by Revati Hingwe, Written by Meenal Dinesh Gangurde
पुण्यात काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. अशा उमेदवारांची यादी पुणे पोलिसांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon :महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अॅक्शन प्लान; उपद्रवींची तडीपारी, 91 जणांना नोटीस
- Thursday January 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महापालिका निवडणूक काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाशिकच्या मालेगावात पोलीस प्रशासनाने ॲक्शन प्लान तयार केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC Election 2026 : राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का, श्रीकांत शिंदेंनी भाकरी फिरवली!
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्याआधीच शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
- Wednesday January 7, 2026
- Written by Naresh Shende
ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी
- Wednesday January 7, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे.