जाहिरात

Murlidhar Mohol

'Murlidhar Mohol' - 7 News Result(s)
  • पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खासदार मोहोळ आक्रमक; म्हणाले, "पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही"

    पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खासदार मोहोळ आक्रमक; म्हणाले, "पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही"

    पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मालक संतोष कामटेसह एक मॅनेजर आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे.

  • पुण्याच्या मुरलीधर मोहोळांकडं 2 महत्त्वाची खाती, वाचा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना काय मिळाली जबाबदारी?

    पुण्याच्या मुरलीधर मोहोळांकडं 2 महत्त्वाची खाती, वाचा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना काय मिळाली जबाबदारी?

    Modi 3.O : मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातले 6 मंत्री आहेत. त्यांना कोणती खाती मिळाली आहेत हे पाहूया

  • Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार

    Modi 3.0: पहिल्यांदाच खासदार अन् थेट केंद्रात लॉटरी, पुण्याचे मोहोळ मंत्री होणार

    पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. ते मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

  • पुण्यात भाजपाचाच कारभारी, धंगेकरांना धोबीपछाड देत मोहोळ विजयाचे मानकरी

    पुण्यात भाजपाचाच कारभारी, धंगेकरांना धोबीपछाड देत मोहोळ विजयाचे मानकरी

    Pune Lok Sabha Result 2024 :  राज्यातील प्रतिष्ठेचा पुणे लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश मिळालंय.

  • मोहोळ 'कमळ' फुलवणार की धंगेकर 'हात' उंचावणार? मोरे ठरणार निर्णायक?

    मोहोळ 'कमळ' फुलवणार की धंगेकर 'हात' उंचावणार? मोरे ठरणार निर्णायक?

    Pune Lok Sabha 2024 : विधानसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीची ताकद आहे. तर महाविकास आघाडीचा एक आमदार येथे आहे.

  • माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?

    माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?

    Pune Lok Sabha Election 2024 : राज्यात सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे. सत्तेचा हा पॅटर्न पुण्यात यापूर्वीच दिसला आहे.

  • भाजपचा विजय सोपा करण्यासाठी वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी? आव्हाडांनी व्यक्त केली शंका

    भाजपचा विजय सोपा करण्यासाठी वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी? आव्हाडांनी व्यक्त केली शंका

    यंदा पुणे लोकसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर-मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. परंतु मोरे यांना वंचितने दिलेल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आव्हाडांनी (Jitendra Aavhad) एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;