Nagpur Crime
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Mumbai Crime: तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली! दोन कुटुंबाचा वाद, जीवघेण्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai Triple Murder Case:कोयता, चाकू घेऊन सुरु झालेल्या या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत. या भयंकर घटनेने मुंबई शहर हादरुन गेले आहे.
-
marathi.ndtv.com
-
नागपूरच्या महिलेनं LOC पार करत केला पाकिस्तानमध्ये अवैध प्रवेश! 'या' व्यक्तीसाठी ओलांडली बॉर्डर?
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
नागपूरमधील एका महिलेनं अवैधरित्या लाईन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात गुन्हा
- Friday May 16, 2025
- NDTV
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी 15 ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई अशी युवा आक्रोश यात्रा काढली होती. या यात्रेत प्रशांत गायकवाड सहभागी झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, घर पेटवलं; ब्रेकअपनंतर तरुणीचं जगणं अवघड केलं
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
झीशानने वर्धा येथील रामनगर परिसरातून काही साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्याने लोक धावून आले आणि ती बचावली.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : शिक्षक भरती प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT गठित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Teacher Recruitment Scam : चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur: अवघ्या 45 मिनिटांंमध्ये लावला 5 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा छडा, नागपूर पोलिसांची दमदार कामगिरी
- Monday May 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पथकाने रविवारी सायंकाळी अवघ्या पंचेचाळीस मिनिटांनी एका पाच वर्षीय मुलीच्या अपहरणाचा छडा लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: सोशल मीडियावर प्रेम, 55 वर्षाच्या महिलेला महागात पडले, 16 लाख तर गेलेच पण...
- Monday May 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मग तिला एक मोठे गिफ्ट देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तिला त्या कथित गिफ्ट पॅकेजचे फोटो त्याने पाठवले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime : बारमध्ये दारूचे पेग रिचवताना हातातून ग्लास फुटला; नागपुरात हत्येचा विचित्र प्रकार
- Thursday May 1, 2025
- Written by NDTV News Desk
दारुच्या दुकानात कामावर असलेल्या पाच जणांनी अत्यंत क्षुल्लक घटनेमुळे रागावून चक्क एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Fraud: 'खाणीत सोनं सापडलंय, पावती नाही..' पितळेचे दागिने देत 15 लाखांना लुटलं, पुण्यातील बंटी- बबलीचा प्रताप
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Fraud Case: ओळख वाढवत त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी खाणीत सापडलेल्या सोन्याचे दागिने स्वस्तात देत असल्याचे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: महिलेने काढला शिवसेना नेत्याचा काटा! 15 लाखांची सुपारी, अल्पवयीन मुलासह 8 मारेकरी...
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Crime Ankush Kadu Murder Case: 6 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.