Narayan Rane Bjp
- All
- बातम्या
-
Narayan rane: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा भाई-दादांना ठेंगा? नारायण राणेंचे मोठे वक्तव्य
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र भाजप मुंबईत स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याबाबत अजूनही स्पष्टपणा नाही.
-
marathi.ndtv.com
-
नारायण राणेंनी मान्य केली चुक, म्हणाले नितेशचं ते वक्तव्य चुकीचं पण...
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
"मारुन टाकेन" शब्द माझे नाहीत, मालवणमधील राड्यावर नारायण राणेंचा यू टर्न
- Friday August 30, 2024
- Edited by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीवर या सर्वाचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवरायांचा पुतळा कुणी पाडलेला नाही, तो पडला आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची...' राणे-सामंत वाद पेटणार?
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची वाट लावल्या शिवाय राहाणार नाही'असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार कोण असणार त्यांचे नावच जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आघाडी आणि राज्यात मात्र बिघाडी असे चित्र निर्माण होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्र्यांचा रत्नागिरीत प्रचार दौरा
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk
उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरी शहरात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'देवेंद्र फडणवीसच माझ्या मागे लागल्याने भाजपमध्ये गेलो' राणेंनी सांगितला किस्सा
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपमध्ये यावे यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्या मागे लागले होते. त्यांचा भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह होता. एकदा रस्त्यावर फडणवीस मला भेटले. तिथेच त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.