जाहिरात

Naresh Mhaske

'Naresh Mhaske' - 7 News Result(s)
  • ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?

    ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?

    शिवसेना आहे पण एका शिवसेनेचे दोन तुकडे झालेत. त्यामुळे कोणत्या शिवसेनेला साथ द्यायची अशा स्थितीत ठाणेकर होते. पण आता त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

  • महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली, राज ठाकरेंचा निशाणा; उद्धव ठाकरेंवरही घणाघात

    महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली, राज ठाकरेंचा निशाणा; उद्धव ठाकरेंवरही घणाघात

    तुम्ही सांगता तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करायला लावलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकारमध्ये बसले होतात, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

  • ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार'

    ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार'

    Thane Lok Sabha Election 2024 : अखेरच्या क्षणी उमेदवारीसाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर करण्यात आले. तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचं नाव पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आलं होते.

  • नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO

    नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO

    ठाण्यातील चंदनवाडी शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे  श्रद्धास्थान मानली जाते.

  • 'सुपाऱ्या, सेटींग अन् बरंच काही' राजन विचारेंचे खळबळजनक आरोप

    'सुपाऱ्या, सेटींग अन् बरंच काही' राजन विचारेंचे खळबळजनक आरोप

    राजन विचारे यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत नरेश मस्केंसह एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.

  • नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नाराजीनाट्य

    नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नाराजीनाट्य

    ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचं दिसून येत आहे.

  • ठाणे - कल्याण लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाकडे; उमेदवारांच्या नावांची घोषणा

    ठाणे - कल्याण लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाकडे; उमेदवारांच्या नावांची घोषणा

    आतापर्यंत 12 जागा मिळालेल्या शिंदे गटाच्या नावाखाली आता आणखी दोन मतदारसंघांची भर पडली आहे.

'Naresh Mhaske' - 1 Web Stories Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;