Nashik Accident
- All
- बातम्या
-
Accident News : नाशिकमध्ये खासगी बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Bus Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Nashik Highway Accident: अप'घात'वार! तीन वाहनांची भीषण धडक, 9 जणांचा करुण अंत; दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हळहळला
- Friday January 17, 2025
- Written by Gangappa Pujari
पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident: ते सुंदर क्षण अखेरचे ठरले! एका चुकीमुळे 6 जणांचा जीव गेला; नाशिकमधील भयंकर अपघाताचे मोठे कारण...
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आता या अपघाताचे एक महत्त्वाचे कारण समोर आले
-
marathi.ndtv.com
-
फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
मुंबईच्या बोट दुर्घटनेने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दांपत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई- वडिल आणि चिमुकल्या मुलाच्या मृत्यूने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
-
marathi.ndtv.com
-
गणपती विसर्जनाला गालबोट! राज्यभरात 11 जणांचा मृत्यू
- Wednesday September 18, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे बुडून मृत्यू झालेल्यांच्या घरी मात्र शोककळा पसरली आहे. शिवाय त्यांच्या परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Accident : कसारा घाटात दुधाचा टँकर खोल दरीत कोसळला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी
- Monday August 19, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Milk Tanker Accident : नाशिकमधील सिन्नरहून हा दुधाचा टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र नवीन कसारा घाटातील बगलर पॉईंटजवळ टँकरला अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
नाशिकच्या दिंडोरीत कार-बसचा भीषण अपघात, दोघांचा होरपळून मृत्यू
- Sunday August 4, 2024
- NDTV News Desk
Nashik Accident : दिंडोरी-वणी रस्त्यावर एसटी बस आणि बोलेरो गाडीची समोर-समोर धडक झाली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.
-
marathi.ndtv.com
-
नाशिकमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू
- Saturday July 13, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Accident News : आयशर आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की ब्रिझा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
हृदयद्रावक! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू
- Saturday July 6, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Accident News : उज्वला चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे. उज्वला या लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी निघाल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
सटाण्याच्या मजुरांवर गुजरातमध्ये काळाचा घाला, 3 ठार 5 जण जखमी
- Saturday May 25, 2024
- Written by Rahul Jadhav
ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक पलटी झाला. यात तीन मजूर जागीच ठार झाले, तर 5 मजूर जखमी होते. बारडोली येथे हा भीषण अपघात झाला.