Nashik Police
-
{
- All
- बातम्या
-
Nashik Crime: महिला पोलिसांचे वेशांतर, IT कंपनीत पोहोचल्या अन् जे घडलं... नाशिकमधील अश्लील कांड कसं उघड झालं?
- Friday April 10, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
आरोपीने धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचेही महिलेचा आरोप आहे. अशाप्रकारे काम करणारं एक मोठं रॅकेटच कार्यरत असल्याचा संशय असून SIT कडून अधिक तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिक म्हाडा भूखंड अपहार प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, सोनू मनवानीला अटक, 15 बड्या व्यवसायीकांनी..
- Monday March 16, 2026
- Written by Naresh Shende
नाशिकमध्ये म्हाडा भूखंड अपहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.याप्रकरणी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानीला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: मद्यधुंद 4 तरुणींचा जोरदार राडा! दगडफेक, शिवीगाळ करत परिसर हादरवून सोडला, Video Viral
- Tuesday November 18, 2025
- NDTV
ज्यावेळी त्या तिच्या घरी धडकल्या त्यावेळी त्या मद्यधुंद अवस्थेत होत्या. त्या इमारतीत येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News नाशिकच्या रस्त्यावर 'सिंघम' स्टाईल ॲक्शन; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची धावत्या ऑटोतून उडी, Video
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nashik News: एका फरार चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी चक्क 'फिल्मी स्टाईल' ॲक्शन करत, धावत्या ऑटोतून उडी घेऊन पाठलाग केला आणि त्याला जेरबंद केले.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिककरांनो, दिवाळीत फटाके वाजवताय? आधी 'हे' 15 नियम वाचा, नाहीतर थेट जेलमध्ये...
- Thursday October 16, 2025

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेले आदेश सध्या चर्चेत ठरत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: आधी टक्कल केलं मग धिंड काढली! भाईगिरीवर रॅप साँग बनवणाऱ्यांना अद्दल घडवली
- Tuesday October 14, 2025
- Written by Rahul Jadhav
या सर्वांना त्यांच्याच वस्तीतून, जिथे ते कालपर्यंत गुंडगिरीचे रॅप बनवत होते, त्याच रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: अनोळखी मुलांना काकूंनी पाणी दिलं; मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO
- Saturday September 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Chain Snatching CCTV Footage : नंदिनी नायक असे पीडित महिलेचं नाव आहे. गुरुवारी सकाळी त्या आपल्या घरात एकट्या असताना, तोंडाला मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरासमोर आले.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Violence : गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Dargah case : दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणी तब्बल 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल
- Thursday April 17, 2025
- Written by NDTV News Desk
या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime News : पंचवटीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक; हत्येचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला
- Wednesday August 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Nashik News : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गगन कोकाटे याचे शेजारी राहणाऱ्या एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांचीमधील जवळीक जास्त वाढल्यामुळे गगनकडून महिलेला त्रास होत होता.
-
marathi.ndtv.com
-
नाशकात चोरटे थेट पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात घुसले, अन्...
- Monday August 12, 2024
- Edited by NDTV News Desk
चंदन चोरीचा हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत तशी तक्रार अंमलदार उगलाल चौरे यांनी दाखल केली आहे. शहरात चंदन चोरी टोळी सक्रिय झाली असून या टोळीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PSI चं अवैध मद्य विक्रेत्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन, वरिष्ठांकडून मिळालं 'गिफ्ट'
- Saturday July 20, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Nashik News : वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला.