Navi Mumbai Election
-
{
- All
- बातम्या
-
Navi Mumbai Winner Candidate List: नवी मुंबईत कोणत्या वॉर्डात कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
- Saturday January 17, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
Navi Mumbai Election Result 2026: आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा. लढाई संपली आहे आणि शत्रुत्वालाही आता अंत आहे,” असे नाईक यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
- Friday January 16, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Election: राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील 'बटन' दाबेना! मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ
- Thursday January 15, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai Election News: राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशाली वाळुंजकर यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. आपल्या हक्काचे मतदान तांत्रिक बिघाडामुळे वाया जात असल्याचा आरोप करत उमेदवार आणि त्यांचे समर्थक वैतागल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: शिंदे विरुद्ध नाईक वाद पेटला! भाजप उमेदवारांनी शिवसेना कार्यकर्त्याला चोपलं, Video व्हायरल
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध गणेश नाईक गट अशी थेट लढत रंगताना दिसत आहे. अशातच कार्यकर्त्यांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची माहिती वाचा
- Friday January 2, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज 2 जानेवारीला पार पडली. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे. किती उमेदवारांनी अर्ज घेतले मागे? वाचा सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: अजित पवारांना मोठा धक्का; CIDCO माजी संचालकांनी घेतला मोठा निर्णय? एका फोटोमुळे राजकारण तापणार
- Sunday December 21, 2025
- Written by Naresh Shende
आज राज्यातील 287 नगरपालिकांचा निकाल जाहीर होत असताना नवी मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत.