Navneet Rana
- All
- बातम्या
-
नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी होणार? भाजपच्या 22 उमेदवारांचं फडणवीसांना पत्र, अमरावती महापालिकेत भलताच गेम
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत. भाजपच्या 22 उमेदवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राणांविरोधात पत्र पाठवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
नवनीत राणा यांच्या या भूमीकेमुळे भाजपचे मतदार संभ्रमीत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे खासदार अनिल बोंडे हे पुढे आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: स्टार प्रचारक भाजपच्या पण प्रचार मात्र दुसऱ्याचा! नवनीत राणांनी वाढवली भाजपची डोकेदुखी?
- Tuesday January 6, 2026
- Reported by Sneha Anakaikar, Written by Rahul Jadhav
नगरपालिका निवडणुकीतही असाच भाजप विरुद्ध राणांची युवा स्वाभिमान असा संघर्ष रंगला होता.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana vs Asaduddin Owaisi: औवैसी किडा, पाकिस्तानात जाऊन 10-20 मुलं जन्माला घाला! नवनीत राणांची पुन्हा टीका
- Monday January 5, 2026
- Written by Shreerang
हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालावीत असे विधान माजी खासदार नवनीत राणा यांनी केले होते. त्यावर औवैसी यांनी प्रतिक्रिया दिली होती, ज्यावरून राणा यांनी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana : 'तर आपण एका मुलावर का समाधानी राहायचे?'; नवनीत राणांनी मांडला लोकसंख्येचा नवा फॉर्म्युला
- Tuesday December 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Navneet Rana News : भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एका वादग्रस्त विषयाला हात घातला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: नवनीत राणांचे फडणवीसां समोरच 'मी पुन्हा येईन', फडणवीसांची सभा नवनीत राणांनी गाजवली
- Wednesday November 26, 2025
- Written by Rahul Jadhav
अमरावती जिल्ह्यातील धारणी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Politics: रवी राणा विरुद्ध नवनीत राणा? युवा स्वाभिमान पार्टीचा स्वबळाचा निर्णय
- Wednesday November 12, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ravi Rana vs Navneet Rana: युवा स्वाभिमान पक्षाने कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: भाजप नेत्या नवनीत राणा यांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू
- Wednesday October 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नवनीत राणा यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार चिंता व्यक्त केली गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana Dance: 'किसी के हात ना आयेगी ये लडकी...', नवनीत राणांचा डान्स VIDEO व्हायरल
- Wednesday July 30, 2025
- Written by NDTV News Desk
नेहमी राजकीय व्यासपीठांवर गंभीर आणि आक्रमक भूमिकेत दिसणाऱ्या नवनीत राणा यांना अशा वेगळ्या आणि उत्साही अंदाजात पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: 'राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वाद..', नवनीत राणांनी ठाकरे बंधुंवर डिवचलं
- Sunday July 13, 2025
- Written by Gangappa Pujari
हे सांगा की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले?असा सवालही भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.