Ncp Ajit Pawar
- All
- बातम्या
-
Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?
- Sunday October 13, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
बाबा सिद्दीकींनी जिथं करिअरची सुरुवात केली त्या भागात त्यांचा शेवट झाला.
- marathi.ndtv.com
-
Big News : राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचं निधन
- Sunday October 13, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Sameer Khan death : रुग्णालयातून नियमित चेकअपनंतर घरी परतत असताना समीर खान यांचा अपघात झाला होता.
- marathi.ndtv.com
-
LIVE UPDATE : लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, सोशल मीडियावरुन कबुली
- Sunday October 13, 2024
- NDTV
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
"उभा राहू का?"; सयाजी शिंदेंच्या प्रश्नावर अजित पवारांचं थेट उत्तर
- Friday October 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सयाजी शिंदे यांच्या प्रवेशाने ते निवडणूक लढणार की नाही याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याबाबत अजित पवार यांना व्यासपीठावरुन स्पष्टीकरण दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
- Tuesday October 8, 2024
- Written by Rahul Jadhav
विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुती मुंबईत वापरणार 'मुस्लीम कार्ड', विधानसभा निवडणुकीत 'या' जागांवर देणार उमेदवार
- Friday September 20, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला सहापैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. मुंबईतील या पराभवामध्ये मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा विरोधात केलेलं मतदान हे एक कारण समजलं जातंय.
- marathi.ndtv.com
-
एकदाचं ठरलं! अजित पवार किती जागांवर तडजोड करणार? आकडा आला समोर
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
आधी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागा लढण्यासाठी आग्रही होती. मात्र आता त्यांनी काही ठिकाणी तडजोड करण्याचे निश्चित केले आहे.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? आव्हाडांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Friday September 13, 2024

Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार का? ही चर्चा सुरु झाली आहे
- marathi.ndtv.com
-
'तुम्ही 'पिंक' झालात आणि घाबरून का गेलात?' कार्यकर्त्याचा अजित पवारांना झणझणीत सवाल
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar : अजित पवारांना बारामतीमधील कार्यकर्त्यानं लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
- marathi.ndtv.com
-
बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड
- Tuesday September 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Politics : अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. सुरेंद्र जेवरे हे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेनेच्या एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.
- marathi.ndtv.com
-
अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार की नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
- Monday September 9, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
बारामतीच्या विकासात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. बारामतीमधून उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याचं काहीचं कारण नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
"बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?
- Sunday September 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एवढं काम करुनही बारामतीकर असा निर्णय घेऊ शकतात, तर बारामतील वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असं अजितप पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीतील एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
'मुलगी आणि जावायाला नदीत फेकून द्या', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मतदारांना आवाहन
- Saturday September 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
धर्मरावबाबा अत्राम (Dharmaraobaba Atram ) यांनी त्यांची मुलगी तसंच जावायाला नदीत फेकून द्या, असं आवाहन केल्यानं खळबळ उडाली आहे.