News Update Maharashtra
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Hinjewadi Bus Fire: चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Hinjewadi Bus Fire Shocking Update: आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून गाडीच्या चालकानेच वाहनांमध्ये आग लावून चौघांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh News: 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ कुणावर संतापल्या? पाहा VIDEO
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE: किरीट सोमय्यांच्या विषयावर का बोलत नाहीत. जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना डिवचले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab News: मनिषा कायंदेंचे 'ते' ट्वीट, सरड्याची उपमा देत अनिल परबांचा रौद्रावतार, सभागृहात अभूतपूर्व घमासान
- Thursday March 20, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE Updates 2025: या मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे, असं अनिल परब म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या SIT चं पुढे काय झालं?; नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- Thursday March 20, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पुरावे असल्यास सादर करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना समन्स केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्वीस्ट! माझ्या मुलीची हत्या.. वडिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप
- Wednesday March 19, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
Disha Salian Death Case: दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याची एनआयए चौकशीची मागणी करत यावर लवकर सुनावणी अपेक्षित असल्याची विनंती त्यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News: माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले! बंदचा निर्णय मागे, फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Hill Station Matheran News: माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. या बंदमुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून बंद मागे घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'कबरीला केंद्राचे संरक्षण, औरंगजेब तुमचा कोण? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल; गृहमंत्र्यांवर निशाणा
- Tuesday March 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Nagpur Violence: पोलीस तसेच काही सामान्य नागरिक जखमी झाले. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Update: पेट्रोल बॉम्ब ते देव-देवतांचे विडंबन! नागपुरात काय घडलं? एकनाथ शिंदेंनी सर्वच सांगितलं
- Tuesday March 18, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्यावेळी हिंसाचार होत होता त्यावेळी तिथे पोलीस आले. त्यांच्यावर ही दगडफेक झाली. चार डीसीपी हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात झालेल्या राड्यानंतर सकाळची स्थिती काय? 80 जणांना घेतलं ताब्यात
- Tuesday March 18, 2025
- Written by Rahul Jadhav
नागपुरातील वातावरण आता सामान्य होत आहे. तणावपूर्ण शांतता या भागात दिसून येत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे घटनास्थळाला भेट देणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pollution : मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला, दृश्यमानतेवरही परिणाम
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राला तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. आज हवेची गुणवत्ता ढासळल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.