Nilesh Rane
- All
- बातम्या
-
Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
- Saturday June 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bharat Gogawale : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला
- Sunday June 8, 2025
- Written by Gangappa Pujari
आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा मोलाचा सल्ला लहान भावाला आमदार निलेश राणेंनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fishermen News: मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद, महिला मच्छीमारांना होणार फायदा
- Wednesday May 28, 2025
- Written by Rahul Jadhav
मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचे जीवनमान आणखी उंचावे यासाठी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?
- Monday April 21, 2025
- Written by Rahul Jadhav
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ता एकाच कुटुंबाच्या हातात आल्याने स्वैराचार माजवीणाऱ्यांचा बिमोड केला पाहिजे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg Crime News : 'तुम्ही आमदार होता, 2 वर्ष काय केलं?' निलेश राणेंचा वैभव नाईकांना प्रश्न
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sindhudurg Crime News : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे (Prakash Bidwalkar Murder Case) कोकणातील राजकारण तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane: 'तेव्हा फरक नाही पडला तर आता काय पडणार', सिंधुदुर्गात मर्डर, आरोपानंतर निलेश राणे थेट बोलले
- Tuesday April 15, 2025
- Written by Rahul Jadhav
या आधी ही राणे कुटुंबीयांवर आरोप झाले आहे. आम्हाला त्याचा फरक पडणार नाही. तेंव्हा ही नाही पडला, तर आता काय पडणार असं ही निलेश राणे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्ग भयानक? खून केला, मृतदेह जाळला, 2 वर्षानंतर पर्दाफाश झाला, बोट राणेंकडे?
- Tuesday April 15, 2025
- Written by Rahul Jadhav
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजकीय हत्या हे समीकरण नवं नाही. सिंधुदुर्गातल्या राजकीय हत्यांचा इतिहास आहे. 1991 मध्ये काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane : गावात घुसणार धडा शिकवणार! कुडाळ पेटणार? निलेश राणे आक्रमक
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
Sindhudurg News : कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट पर्यटक आणि टपरी चालक यांच्यात बाचाबाचीनंतर सर्व मुसलमानांनी एकत्र येत त्या पर्यटकाला मारहाण केली. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपवून मारले.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane : आजच्या जगात नितेश राणे सारखा भाऊ मिळणं कठीण - निलेश राणे
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी, विधिमंडळ अधिवेशन, संसदेचे अधिवेशनातील घडामोडी.. मुंबई, पुणे, नाशिकमधील ताज्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
-
marathi.ndtv.com
-
"ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजुनही शेंबडे आहात, अशा शब्दात सुषमा अंघारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"येत्या 5 वर्षात शिवसेना ठाकरे गटाला गायब करणार", आमदार निलेश राणेंचा हल्लाबोल
- Saturday December 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निलेश नारायण राणे यांनी आपले व्हिजन यावेळी सर्वांना सांगितले. माझ्या मतदारसंघासाठी माझ्याकडे व्हिजन डॉक्युमेंट आहे, त्यावर मी गांभीर्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
'वैभव नाईक स्वतःवर हल्ला करुन घेणार', निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ
- Friday November 15, 2024
- Written by Gangappa Pujari
माझ्यासमोर उबाठाचे जे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसांमध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा निलेश राणेंनी केला आहे.