Nitesh Rane
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली
- Sunday February 2, 2025
- Written by Rahul Jadhav
शिरसाटांच्या विधानाची राजकीय पार्श्वभूमी चांगलीच रोचक आहे. शिवसेनाचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्रपक्षांवर नाराज असल्याचं चित्र आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : संजय राऊत काँग्रेसच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
- Sunday February 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबद्दल नाराजी आहे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात जी खदखद आहे त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे, असा सल्ला देखील नितशे राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane: 'तत्कालीन चपट्या पायाचे मुख्यमंत्री...' नितेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले
- Friday January 31, 2025
- Written by Rahul Jadhav
चीपी विमानतळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या विमातळावर विमान वाहतूक सुरू ही झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane : दहावी, बारावीच्या परीक्षेत 'या' परीक्षार्थींना प्रवेश नको, नितेश राणेंची मागणी
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Nitesh Rane on Burqa : महाराष्ट्र राज्य बोर्डाची बारावीची (HSC) परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. तर दहावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saif Ali Khan : 'सैफ अली खानवरील हल्ला संशयास्पद', नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य!
- Wednesday January 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Saif Ali Khan : चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. या हल्ल्याबाबत फडणवीस सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane:'मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना आवरावे', शिंदेचाच नेता असं का म्हणाला? वाद पेटणार?
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे हे मंत्री आहेत. त्यामुळे ते दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करणार नाहीत असं विरोधक म्हणत होते.
-
marathi.ndtv.com
-
Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?
- Sunday December 22, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिल्यांदा त्यांना जी खाती मिळाली होती तिच खाती त्यांच्या मुलांनाही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर मिळाली आहे. हा एक योगायोग समजला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nitesh Rane : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या का? नितेश राणे म्हणाले...
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निलेश राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, निलेश राणे याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. ते देखील अनुभवी समाजसेवक आहेत. हा प्रश्न त्यांच्यासाठी राखीव ठेवा. तुम्हाला अपेक्षित उत्तर ते देतील.
-
marathi.ndtv.com
-
"ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजुनही शेंबडे आहात, अशा शब्दात सुषमा अंघारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'रात्रीस खेळ चाले...' तोफा थंडावल्या, पण आग कायम! कुडाळमध्ये राणे-नाईकांचं एकमेकांना आव्हान!
- Monday November 18, 2024
- Written by Rushikesh Sunil Solas
Nrayan Rane vs Vaibhav Naik: राज्यात यंदा होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघाचं स्थान महत्त्वाचं आहे. कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात लढत होत आहे
-
marathi.ndtv.com
-
'मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जीना', भाजपा नेत्याची खरमरीत टीका
- Friday November 1, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Manoj Jarange Patil : सज्जाद नोमानी नोमानी यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्यानं जरांगे यांचं वर्णन आधुनिक मोहम्मद अली जीना असं केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
नितेश राणेंना त्यांच्या गडात आव्हान देणारे संदेश पारकर कोण?
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
नितेश राणे सलग दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांना यावेळी हॅटट्रीक करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्या समोर संदेश पारकर यांचे आव्हान असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
निवडणुकीच्या फडात नात्यात कुस्ती! नवी मुंबई ते गडचिरोली, व्हाया बारामती!
- Thursday October 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
निवडणुकीच्या फडात नातेवाईक आमने-सामने किंवा वेगवेगळ्या पक्षातून लढण्याची हे पहिलंच उदाहरण नाही. अनेक राजकीय घरं निवडणुकीच्या राजकारणात दुभंगलेली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
नारायण राणेंनी मान्य केली चुक, म्हणाले नितेशचं ते वक्तव्य चुकीचं पण...
- Sunday September 15, 2024
- Written by Rahul Jadhav
पक्षाचे नेते हाजी आराफत शेख यांनीही नितेश राणे यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. त्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे ते वक्तव्य चुकीचे होते हे मान्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
' तर मशिदीत घुसून..'; राणेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल
- Monday September 2, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील मोर्चादरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.