Operation Sindoor India
- All
- बातम्या
-
जन्मापासून पाकिस्तान खोटं बोलत आलाय! पुन्हा कुरापत काढली तर याद राखा, भारताची रोखठोक भूमिका
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची सर्व माहिती देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
India Strike in Pakistan: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानमधील भीती दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : रिलायन्सनं 'ऑपरेशन सिंदूर' चा ट्रेडमार्क अर्ज मागे घेतला, वाचा काय दिलं स्पष्टीकरण
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ' सोशल मीडियावरील तीव्र नाराजीची दखल घेत 'ऑपरेशन सिंदूर' या शब्दाच्या ट्रेडमार्कसाठी दिलेला अर्ज मागे घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
operation sindoor 2: कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड रऊफ अजहर ठार, संसदेवर ही केला होता हल्ला
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
रऊफ अझहरचा सहभाग 2001 मधील भारतीय संसद हल्ल्यामध्ये ही होता. तर 2016 मधील पठाणकोट हल्ला आणि 2019 मधील पुलवामा हल्ला यासारख्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचाच हात होता.
-
marathi.ndtv.com
-
S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र’ काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ
- Thursday May 8, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रत्येक एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 वाहने असतात. ज्यात प्रक्षेपक, रडार, नियंत्रण केंद्रे आणि सहाय्यक वाहनांचा समावेश असतो. हे 600 किमी पर्यंतच्या हवाई हल्ल्याचा मागोवा घेऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor भारताच्या 'या' 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न निष्फळ, वाचा कुठं होणार होता हल्ला
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानचा मोठा प्रयत्न निष्फळ झाला आहे. भारतानं दिलेल्या उत्तरामध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा? आकडा आला समोर
- Thursday May 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Operation Sindoor : ठार झालेल्या दहशतवाद्यांची मोजणी अजूनही सुरुच आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे विमानतळावरुन 'या' 5 शहरांसांठीची उड्डाणं रद्द, कधीपासून होणार सुरू?
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
जम्मू-काश्मीर, अमृतसरसह देशातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातून सुटणारी काही उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मी कश्मीरमध्ये वडील गमावलेत, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री भावूक झाली
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
बॉलीवूडच्या या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीने भारतीय सैन्य दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेची निंदा करत या अभिनेत्रीने म्हटले की मी एका शहिदाची मुलगी असून, मी माझे वडील कश्मीरमध्येच गमावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही", केंद्रीय मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
- Thursday May 8, 2025
- NDTV
Kiren Rijiju on Operation Sindoor : किरेन रिजिजू म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. ते एक सतत चालणारे ऑपरेशन आहे."
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor: NSA डोभाल अचानक PM मोदींच्या भेटीला, 50 मिनिटांच्या बैठकीत काय चर्चा?
- Thursday May 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकीकडे मोदी आणि डोभाल यांच्यात बैठक सुरु होती, तर दुसरीकडे सर्वपक्षीय बैठक पार पडत होती. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट देत होते.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor नंतर सुरक्षेत वाढ, देशभरातील 26 विमानतळं 10 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
खबरदारीचा उपाय म्हणून भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढचे दोन दिवस ही विमानतळं बंद राहणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी याल्दा हकीम कोण आहे ?
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भारताच्या या कारवाईमुळे अपेक्षेनुसार पाकिस्तानने थयथयाट करणे सुरू केले असून भारतावर बेछूट आरोप करण्यासही सुरूवात केली आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा एका महिला पत्रकाराने पकडला असून तो जगासमोर आणण्याचे काम केले आहे.