Pahalgam Tourist Attack
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
- Friday May 2, 2025
NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
India vs Pakistan: पाकिस्तानची कोंडी, भारताची ताकद वाढली; अमेरिकेने थेट पाठिंबा देत म्हटलं...
- Friday May 2, 2025
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत.”
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: 'ती' दुर्घटना घडली अन् पहलगाम हल्ल्यातून 18 जण वाचले, नाशिककरांनी सांगितला थरारक अनुभव!
- Saturday April 26, 2025
Pahalgam Attack Latest News: महिलांसह अगदी तिन वर्षांच्या मुलांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या 8 लहान मुलांचाही समावेश होता. 18 तारखेला नाशिकहून रेल्वेने ते निघाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : सर्वोच्च न्यायालयात असं पहिल्यांदाच घडलं, सायरन वाजताच सुप्रीम कोर्ट स्तब्ध झालं
- Friday April 25, 2025
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.
-
marathi.ndtv.com
-
पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी मदत
- Friday April 25, 2025
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांपासून पर्यटकांचं संरक्षण करताना सय्यदनं जीव गमावला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग
- Thursday April 24, 2025
Pahalgam Terror Attack: पुण्यातल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव
- Thursday April 24, 2025
'आमचे घोडेवाले मुस्लीम होते. पण ते खूप चांगले होते. आमच्यावर हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले. आमच्या ड्रायव्हरनेही शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली.'
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? दहशतवादी आणि त्यांच्या आकांवर प्रत्युत्तर देणार, राजनाथ सिंहांचा इशारा
- Wednesday April 23, 2025
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
Jammu and Kashmir Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनसाठी गेलेले नागरिक कुठे संपर्क करू शकतात?
- Wednesday April 23, 2025
जम्मू काश्मीरमध्ये पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack : किती दहशतवादी होते हल्ल्यात सहभागी? कधी झाली होती रेकी ? वाचा सर्व Update
- Tuesday April 22, 2025
Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलाच्या सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे