Pakistan Cricket Team
- All
- बातम्या
-
Shahid Afridi 'शाहिद आफ्रिदीनं मला धर्मांतर करण्यास अनेकदा सांगितलं', माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट
- Thursday March 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि लोकप्रिय खेळाडू शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) त्याच्याच टीममधील माजी सहकाऱ्यानं गंभीर आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा!
- Wednesday February 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानच्या सेंच्युरीनंतर यजमान पाकिस्तानची पुन्हा एकदा थट्टा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video
- Monday February 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Pakistan : सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?
- Sunday February 23, 2025
- Written by Gangappa Pujari
India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर
- Friday January 31, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीला स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
'बोलण्याची इच्छा नसेल तर...' अभिनेत्रीला मेसेज करण्यावर पाकिस्तानी क्रिकेटरचं उत्तर, Video
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Cricket : क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यातील रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होत असते. अनेक क्रिकेटपटूंनी आघाडीच्या अभिनेत्रींशी लग्न केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार का? केंद्र सरकारनं दिलं उत्तर
- Friday November 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयानं उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
16 मुलं.. वाह! पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कुटुंबाची कॉमेंट्रीदरम्यान थट्टा, वासिम अक्रमही सहभागी
- Tuesday November 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन वसिम अक्रमनं त्याच्याच देशाच्या खेळाडूची थट्टा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी कॅप्टम मायकल वॉन हे देखील शांत बसले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास जाणार? परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मिळाला संकेत
- Friday October 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्याकडं परराष्ट्र संबंधामधील अभ्यासकांप्रमाणेच क्रिकेट फॅन्सचं देखील या दौऱ्याकडं लक्ष होतं.
-
marathi.ndtv.com
-
Kamran Ghulam : कामरान गुलामला पाकिस्तानी बॉलरनं लगावली होती भर मैदानात थप्पड, Video
- Wednesday October 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kamran Ghulam : कामरान गुलामनं किस्तानी टीममध्ये जागा मिळवण्यासाठी गुलामनं बरेच कष्ट घेतले आहेत. त्यानं भर मैदानात सहकाऱ्याकडून थप्पडही खाल्ली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
ICC Women's T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सेमी फायनल गाठण्यासाठी भारतासाठी एकच समीकरण शिल्लक आहे.
-
marathi.ndtv.com
-
PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव
- Friday October 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान क्रिकेट टीमची घरच्या मैदानावर पुन्हा एकदा नामुश्की झाली आहे. इंग्लंड विरुद्ध मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा एक इनिंग आणि 47 रननं पराभव झाला.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झाला भारतीय हिंदू मुलीशी साखरपुडा, लग्नानंतर मुलगी स्विकारणार इस्लाम!
- Monday October 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pakistani Cricketer Raza Hassan : भारतामधील आणखी एक मुलगी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी लग्न करणार आहे. पूजा बोमन असं या भारतीय मुलीचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Babar Azam: पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंप झाला आहे. बाबर आझमनं पाकिस्तानच्या लिमिटेड ओव्हर्सच्या टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'Gary Kirsten पाकिस्तानच्या दोस्ती यारी ग्रुपचे नवे प्रमुख' माजी क्रिकेटपटूचा थेट आरोप
- Wednesday September 25, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pakistan Cricket Team : पाकिस्तानच्या व्हाईट बॉल क्रिकेट टीमचे हेड कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.