Palghar News
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Western Railway : वैतरणा खाडीत रात्रीच्या अंधारात थरार, धावत्या लोकलमधून पडलेल्या तरुणासाठी 3 जण ठरले देवदूत
- Thursday February 12, 2026
- Reported by Manoj Satvi, Edited by Onkar Arun Danke
Passenger Falls from Local Train: रात्रीच्या अंधारात मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणासाठी हे सर्वजण देवदूत ठरले असून त्यांच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: क्रीडा विश्वावर शोककळा! आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
- Tuesday February 10, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
International Shooter Sambhaji Patil Dies : संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, त्याची भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या असलेल्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: औषधाच्या नावाखाली भलतीच वाहतूक... ट्रॅप लावला अन् पोलीसही हादरले; तब्बल 26 लाखाचा मुद्देमाल जप्त
- Sunday February 8, 2026
- Written by Gangappa Pujari
या कारवाईत तब्बल २६ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई–अहमदाबाद महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: 18 वर्षीय तरुणाचा उपचाराविना मृत्यू, रस्ता नसल्याने डोलीतून 4 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास
- Thursday February 5, 2026

Palgha News: शैलेशची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मात्र, तिलोंडा गावात मुख्य रस्त्यापासून साडेतीन ते चार किलोमीटरपर्यंत पक्का रस्ताच उपलब्ध नाही.
-
marathi.ndtv.com
-
Palghar Crime: भयंकर घटना! आईनेच घेतला पोटच्या लेकीचा जीव; क्षुल्लक कारण समोर, परिसरात खळबळ
- Sunday January 25, 2026
- Written by Gangappa Pujari
आईने मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव अंबिका प्रजापति (वय १५) असे असून, ती पाच भावंडांपैकी सर्वात मोठी होती.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: विरार ते वलसाड मार्गावरील प्रवाशांना दिलासा! 'ही' विशेष रेल्वे आता दररोज धावणार
- Friday January 23, 2026
- Written by Gangappa Pujari
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचारी, व्यापारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: रिक्षातून आले, मुलींचे फोटो काढले; पालघरमध्ये साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली, सुदैवाने...
- Saturday January 10, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पालघर जिल्ह्यातील दांडी गावात साधू हत्याकांडासारखी धक्कादायक घटना पुन्हा घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: पालघरमध्ये खळबळ! 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही अन्...
- Wednesday January 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Palghar News: 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाख रुपयांमध्ये विक्री केली आणि तिच्यासोबत अतिशय वाईट प्रकार घडलाय.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : मॅरेथॉन स्पर्धेत तृतीत क्रमांक पटकावणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कुटुंब हादरलं
- Monday January 5, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Meenal Dinesh Gangurde
पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News : कुत्र्याने पायाचा लचका तोडला, 4 दिवसांच्या बाळाला उघड्यावर टाकलं; आईचं संतापजनक कृत्य उघड
- Wednesday December 31, 2025
- Written by Manoj Satvi, Edited by Meenal Dinesh Gangurde
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसांच्या नवजात बालिकेच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्याने खळबळ उडाली आहे.