Pandharpur Vitthal
- All
- बातम्या
- फोटो
-
Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चिकन मसाल्याची भेट, वारकऱ्यांमध्ये संताप
- Saturday October 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar-Eknath Shinde: शिंदे की पवार? विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला? मंदिर समितीने असा काढला मार्ग
- Monday October 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने यावर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा बहुमान कुणाला द्यायचा, असा पेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीसमोर उभा राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur City Photos: चंद्रभागेच्या तीरी! पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठ परिसरातील मंत्रमुग्ध करणारे 8 फोटो
- Tuesday September 23, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pandharpur City Photos: पंढरपूर शहराचे सुंदर आणि मनमोहक फोटो पाहिले का?
-
marathi.ndtv.com
-
पंढरपूर कॉरिडॉरचा वाद पेटला; वारकऱ्यांचा विरोध तर जिल्हाधिकारी ठाम
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंढरपूरच्या विकासकामांमध्ये वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वारकरी संप्रदायाने एक अभ्यास समिती तयार करण्याची थेट मागणी केली आहे. कॉरिडॉर तयार करताना धार्मिक आणि सांस्कृतिक भावना जपल्या जाव्यात, अशी त्यांची मुख्य भूमिका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : चंद्रभागेच्या नावाखाली पंढरपुरात भाविकांच्या भावनांशी खेळ, धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर
- Wednesday July 30, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे सभागृहच गेले चोरीला; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, शोध सुरु
- Thursday July 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनीच आपले सहकारी यांना सोबत घेत आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करून केवळ कागदावर विकास कामे दाखवत मोठा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोपही नगरसेविका रेश्मा टेळे आणि सोमनाथ वाघमोडे करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Vitthal Temple: गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान
- Wednesday July 16, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple: महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. लाखो वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 'आषाढी वारी' करत पंढरपूरला जातात.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठलाच्या शरीरावरील खुणा आणि चिन्ह काय सांगतात?
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती साधारणपणे 1200 ते 1300 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज काही अभ्यासकांचा आहे. द्वापारयुगानंतरची आणि चालुक्यांच्या काळातील ही मूर्ती असल्याचे कायमच चर्चिले गेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Ekadashi 2025: 'दर्शन देरे...', भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत; एकादशीपूर्वीच विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
Pandharpur Darshan : येत्या दोन दिवसात दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीला कारवाईचा इशारा
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढीच्या तोंडावर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद होईल. आणि सामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Temple : प्रामाणिक भाविकांचे हक्क डावलणाऱ्या 'बोगस' भाविकांना मोठा दणका, पोलिसांकडून कडक कारवाई
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 6 व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक कारवाई येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: पंढरपूर टोकन दर्शन सुविधा 27 जूनपासून बंद होणार; मंदिर प्रशासनाचा निर्णय
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
टोकन दर्शनासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Token Darshan : सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती! विठ्ठलाचं दर्शन अवघ्या एका तासात, अखेर टोकन दर्शन सुरू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
इतर वेळेस विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत तीन तासांपर्यंत वेळ लागत होता. तर आषाढी यात्रा काळात ३० तासापर्यंत भाविकांना उभं राहून माऊलीच्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागत होती.