Panvel Crime News
- All
- बातम्या
-
Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News: 'माफ करा, दुसरा पर्याय नव्हता..' चिठ्ठी लिहून नवजात बाळाला फुटपाथवर सोडलं, आरोपींना अटक
- Sunday June 29, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
दोघांनी आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून दिल्याची कबुली दिली असून, ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel Land Scam: पनवेलमध्ये बेकायदेशीररीत्या जमीन हडपली, तब्बल 1.24 कोटींची फसवणूक
- Friday June 20, 2025

दोन आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल!
- Friday May 30, 2025
- NDTV
Panvel News : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची धक्कादायक प्रकरणं उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, शेतात नेत शेजाऱ्यानेच अल्पवयीन तरुणीबरोबर...
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला परत घरी सोडले. घरी आल्यानंतर ती शांत होती. घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली.
-
marathi.ndtv.com
-
फी भरण्यासाठी पैसे नव्हते, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने नको तेच केले
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
सकाळी दुकानदार दुकानात आल्यानंतर त्याला मोबाईल दिसले नाहीत. त्याने सीसीटीव्ही पाहील्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
-
marathi.ndtv.com
-
पावसात खेळू नकोस,पालकांनी खडसावले, 13 वर्षाच्या मुलीने थेट...
- Wednesday July 24, 2024
- Written by Rahul Jadhav
पाऊस जोरात असल्याने तिच्या पालकांनी तिला घरात येण्यास सांगितले. पावसाच्या पाण्यात खेळू नकोस असे तिचे पालक सांगत होते. पावसात खेळलीस तर तू आजारी पडशील असेही ते सांगत होते.
-
marathi.ndtv.com
-
भावा-बहिणीने अश्लील व्हिडीओ पाहिला, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरलं
- Wednesday May 22, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहताना पाहिलं होतं. यावर भावाने तुझे नाव आईला सांगणार अशी धमकी दिली.