Parbhani Crime
-
{
- All
- बातम्या
-
Parbhani News: दर्शनासाठी आलेल्या महिलेला गाठलं अन्...; परभणीच्या प्रसिद्ध मठात शिक्षकाचा संतापजनक प्रकार
- Wednesday April 1, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Parbhani News: राज्यात अशोक खरात प्रकरणाने आधीच संतापाची लाट उसळलेली असताना, आता परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणीत खळबळ! शिक्षकाने AI चा वापर करून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, कपडे चेंज करताना व्हिडीओ काढला अन्...
- Saturday October 4, 2025
- Written by Naresh Shende
Parbhani Crime News : इंटरनेटच्या डिजिटल युगात आता नव्या तंत्रज्ञानाची म्हणजेच एआयची (AI) ची एन्ट्री झाली आहे. पण AI चा वापर हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani Crime: भावपूर्ण श्रद्धांजली बायको.. आधी स्टेटस नंतर निर्घृणपणे संपवलं, परभणीत खळबळ
- Friday August 29, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी पतीने जवळपास 12 वेळेस हे वार केले आहेत, केलेले वार इतके खोलवर आहेत की जाग्यावरच पत्नीचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : पुण्याहून परभणीला निघालेलं युगुल; अचानक नवजात बाळाला धावत्या बसमधून दिलं फेकून, प्रवासी हादरले!
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
19 वर्षीय मुलगी आणि 21 वर्षे मुलाने नवजात अर्भकाला धावत्या ट्रॅव्हल्स बसमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : लग्न केलं, सत्यानारायणही झाला... एक फोन आला आणि नवरी फुर्रर्र...
- Saturday July 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Parbhani News: वेळेवर लग्न न होणे ही आपल्याकडं अनेकांची अडचण आहे. या अडचणीचा गैरफायदा घेऊन संबंधितांची फसवणूक करण्याच्या टोळ्या देखील सक्रीय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : LPG गॅसच्या फ्रेंचायजीच्या नावाने फसवणूक, व्यापाऱ्याला 28 लाख रुपयांचा गंडा
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
परभणी शहराबाहेर गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रेंचाइजी घेण्यासाठी 80 लाख रूपये लागतील असे फसवणूक करणाऱ्या तिघांनी सांगितले. त्यात 80 लाख रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम प्रथम भरावी लागेल व उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात लोन करून मिळवुण देतोत असे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News: आईने 3 वर्षाच्या मुलाला ओढणीने कमरेला बांधलं अन् मारली नदीत उडी
- Saturday June 14, 2025
- Written by Rahul Jadhav
आपल्या पोटच्या 3 वर्षीय मुलाला ओढणीने कमरेला बांधून एका आईने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : "सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील हत्या नाहीच", गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा
- Tuesday December 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल गांधी यांना सोमवारी परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, फोटोंवरुन 100 टक्के सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कोठडीत झाल्याचे दिसून येते.
-
marathi.ndtv.com
-
Somnath Suryavanshi Case:'त्या सर्वांना फासावर लटकवा!' सोमनाथच्या आईला शरद पवारांचं आश्वासन काय?
- Saturday December 21, 2024
- Written by Rahul Jadhav
तुम्हाला न्याय नक्की मिळेल याची काळजी आम्ही घेवू असे शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिले. तुमच्या घरातला कर्ता मुलगा गेला आहे. ते दुख:पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असेही पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न
- Friday December 6, 2024
- Written by Gangappa Pujari
आई वडील अन् मुलीने ट्रेनखाली एकत्रितपणे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी जिल्ह्याच्या धारखेड परिसरात घडली होती. याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
आई वडील अन् मुलगी.. एकत्र ट्रेनखाली झोपले; अख्ख कुटुंब क्षणात संपलं
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली असून शिक्षक कुटुंबाच्या या धक्कादायक निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परभणीच्या धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर ही घटना घडली